बापू मुळीक:
तालुका प्रतिनिधी पुरंदर
खळद, ता. १६: पुरंदर तालुक्यामध्ये बोगस महिला बचत गट करून त्यांच्या नावे लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेण्यात आली. पुणे जिल्हा परिषदेच्या जिल्हा अभियान सहसंचालक शालिनी कडू यांनी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र पुणे यांना या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याचे पुरंदरच्या गटविकास अधिकारी अमिता पवार यांनी सांगितले.कडू यांनी पुरंदर तालुक्यातील बोगस कर्व प्रकरणातून महिलांची लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आल्याने या प्रकरणात प्रथमदर्शनी संबंधित बैंक जबाबदार असल्याचे निदर्शनास येत आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. अशा बातमीमुळे महिला स्वयंसहाय्यता समुहांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते, त्यामुळे त्यांनी तातर्दनि योग्य तो चौकशी करून याचा अहवाल पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकान्यांकडे सादर कराया असे आदेश दिले आहेत. या प्रकरणांमध्ये प्रथम दर्शनी बैंक जबावदार असल्याचे दिसून आले, सदर कर्ज प्रकरणाशी MSRLM विभाग, पंचायत समिती पुरंदर यांचा कोणतीही संबंध नसल्याचा खुला पंचायत समिती पुरंदरच्या तालुका अभियान व्यवस्थापक नंदा कुरडे यांनी पत्रकाडारे केला आहे. यामध्ये कुरडे यांनी दिलेल्या माहितीनुसार माळशिरस येथील कोबा व वाडेश्वर महिला स्वयंसहायता समूह, खासगी स्वरुपात स्थापन केलेले गट असून सदर गटाची नोद NRLM पोर्टलवर नाही आणि हा गट MSRLM विभाग, पंचायत समिती पुरंदर येथे जोडलेला नाही, पंचायत समिती पुरंदर यांनी एचडीएफसी बँकेच्या अधिका-यांशी चर्चा केली असता या गटाने (वाडोबा १०६७९,२०, वाडेश्वर ५४८६८८) कर्व प्रकरण हे गटातील महिलांनी वैयक्तिकरित्या एपोएस्सी बैंक, मांजरी शाखेतून केलेले आहे. या गटामध्ये शिवरी येथील महिलांचा समावेश असून त्यांना कोणतीही कल्पना न देता हा गर केला आहे. त्यांचे आधार कार्ड, फोटो, मतदान कार्ड व सहीचा गैरवापर करून त्यांच्या नावे कर्व रक्कमेमधील पैसे उक्तले आपल्याची माहिती समोर आली आहे.सदर प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर ज्या महिलांच्या नावे कर्म फाइले आहे त्यांच्या कर्जाचे पैसे जमा करून त्याच्या पावत्या बँकेचे अधिकारी संबंधितांना घरपोहोच करत आहेत, तर हे पैसे कोण भरत आहे, हे मात्र समजत नाही. ही यंत्रणा कोणती आहे हे समोर येणे गरजेचे असून या प्रकरणांमध्ये महिलांचे आधार कार्ड दुसन्या गावात जाग्यायसून त्यांच्या खोला सद्या करून पैसे काढण्यापयत दोषी असणान्या सर्वांची सखोल चौकशी होऊन संबंधितांना शिक्षा होणे गरजेचे असल्याची मागणी ग्रामीण भागातून महिला बचत गटांच्या माध्यमातून होत आहे.तर उमेद राज्य प्रमीण बोवनीत्रती अभियाना अंतर्गत समाविष्ट होणान्या महिला बचत गटाचे सदस्य हे एकाच ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील, एकाच गावातील, एकाव पहाड़ी कातीवरील असतात, एकाच गावातील महिला सदस्याचा सहभाग हा त्याच गावातील एकाच गटात होऊ शकतो, त्या महिलेचा दुसन्या गावामध्ये सहभाग होऊ शकत नाही. तसेच बचत गटाचे कर्म प्रस्ताव करताना सोजारणी, प्रभाग समन्वयक हे संबंधित गटांची बैठक घेऊन, गटाचे मूल्यांकन करून कर्ज प्रस्ताव तयार करत असतात व त्यानंतरच बँकांना कर्जमंजुरी करिता शिफारस करण्यात येते एखाद्या गटाची करो थकबाकी राहिली तरी समन्वयाने मार्ग काढला जातो. तरी तालुक्यामधील कोणत्याही गटाने इतर संस्थेद्वारे, पावनान्स, सावकार किया खासगी एजंटद्वारे होणाऱ्या भूलतापांना बळी न पड़ता आपले कागदपत्र सांभाळून त्याचा वापर कराया त्याचा दुरुपयोग होणार नाही याची खबरदारी घेण्यात पात्रो बँकेने देखील NRLM पोर्टल वरील पोंदणीकृत गट असल्याची खात्री कस्नय कर्व मंजूर करावे, कर्म मंजूर झाल्याचा गटातील सर्व महिलांना मोबाईलवर मेसेज जाईल हे पाहावे, कर्ज प्रस्ताव मंजूर करण्यापूर्वी सर्व सदस्य बैंकेत उपस्थित असतील आणि उमेद अभियानाला जोडलेल्या गटांच्या कर्ज प्रस्तावावर तालुका अभियान असल्याशिवाय कोणतेही कर्ज प्रकरण मंजूर करू नये, वाटप करू नये असे आवाहन कुरडे यांनी केले.