अनंत कराड
तालुका प्रतिनिधी पाथर्डी
आज पाथर्डी शहर नाईक चौकामध्ये लोकनेते स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्ताने नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन व अभिवादन सभा पार पडली यावेळी माजी नगराध्यक्ष अभय काका आव्हाड मृत्युंजय गर्जे राहुल कारखिले युवा नेते अक्षय शिरसाट मुंजोबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनंत राजे कराड अमोल गर्जे दिनकरराव पालवे संजय बडे प्रवीण राजगुरू मंगल ताई कोकाटे धनंजय बडे सुनील पाखरे संजय शिरसाठ वासुदेव शिरसाठ भाऊसाहेब कराड सुदर्शन शिरसाट व अनेक मान्यवर मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


