सुरतान पावरा
तालुका प्रतिनिधी अक्राणी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री लोकनेते शरद पवार यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त धडगांव ग्रामीण रुग्णालयात तेथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धडगांव व राष्ट्रवादी काँग्रेस युवक धडगांव शहर तर्फे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.यावेळी तालुकाध्यक्ष राहुल पावरा,युवक शहराध्यक्ष सचिन पावरा, भालेराव पावरा, राकेश पावरा, अनिल पावरा,दारासिंग पावरा,वन्या पावरा,मनोज पावरा आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.