अमोल सावंत
तालुका प्रतिनीधी केज
केज तालुक्यातील वाघेबाभळगाव, खरमाटा ,पवारवाडी ,या रस्त्याची दुरावस्था पाठीमागील काही कालावधीमध्ये मागणी करण्यात आली होती. ही मागणी वर्तमानपत्र व स्थानिक कार्यकर्त्याच्या मागणीला यश आले आहे केज मतदार संघाच्या आमदार नमिता ताई मुंदडा यांनी या रस्त्याला मंजुरी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. केज मतदार संघातील बरेच कामे रखडलेले प्रश्न आमदार नमिता ताई यांनी सोडवले आहेत हे मान्यच करावे लागेल परंतु पत्रकार म्हणून मागणी करणे प्रश्न प्रखरपणे मांडणे हे आमचे कर्तव्य आहे परंतु काही डमी उमेदवाराच्या भरवश्यावर आम्ही या प्रश्नांवर बसलो होतो ते पण आश्वासनाचे हवेत पुल बांधत होते. आमचा वेळ वाया घालवला व उर्वरित प्रश्न निश्चित आमदार नमिताताई मुंदडा यांच्या माध्यमातून सोडवणार आहोत उशिरा का होईना कर्तव्यदक्ष आमदार नमिता ताई हेच आहेत हे त्यांनी सिद्ध केले. तालुक्यातील बरेचसे प्रश्न आमदार ताईंनी सोडवले आहेत. उर्वरित प्रश्न देखील त्यांच्या माध्यमातून सुटतील अशी अपेक्षा आहे . जनसामान्यांच्या मनात येत आहेत.
पत्रकार श्रीकांतराजे जाधव नांदुर घाट.
मो:9765780000.