प्रकाश नाईक तालुका प्रतिनिधी अक्कलकुवा
अक्कलकुवा :- दि. 28 नोव्हेंबर 2023 रोजी अतिदुर्गम भागातील अक्कलकुवा तालुक्यातील भांग्रापाणी येथे, काल रात्री झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे घराच्या खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत, त्यामुळे भांग्रापाणी येथील रविंद्र वनसिंग पाडवी यांनी घराची नुकसान झालेली आहे त्यासाठी शासनाने आर्थिक मदत मिळवून द्यावी ही मागणी रविंद्र पाडवी यांनी शासनाकडे केली आहेत.