मनोज गवई
तालुका प्रतिनिधी चांदूर रेल्वे
सुयश बहुउद्देशीय संस्थे दशकपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आले संस्थेने तीन दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये व्याख्यान क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव घेण्यात आला होता. दिनांक 25 नोव्हेंबर 2023 दोन दिवसीय क्रिकेट सामने प्रथम पारितोषिक 20000 रुपये आणि दुतीय पारितोषिक 10000 रुपये देण्यात आले दिनांक 26 नोव्हेंबर 2023 संविधान सन्मान सभा व 26/ 11 शहीद पोलीस कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली मुख्य वक्ता मा. श्री.शेख सुभान अली व मा. श्री. वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली व दिनांक 27 नोव्हेंबर 2023 शासनाच्या परिपत्रका नुसार सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये गीत गायन स्पर्धा एकल नृत्य स्पर्धा लावणी स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये 70 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले .या स्पर्धेत यवतमाळ वर्धा नांदेड अमरावती नागपूर धामणगाव रेल्वे छिंदवाडा चंद्रपूर बल्लारशा या शहरातून पन्नास स्पर्धकांनी गीत गायन स्पर्धा , लावणी स्पर्धा , एकलनृत्य स्पर्धा करिता सहभाग घेतला या तिन्ही दिवसाच्या कार्यक्रमाचं प्रेक्षकांनी मन भरून आनंद लुटला या कार्यक्रम यशस्वीतेसाठी हर्षलभाऊ वाघ , अनीसभाऊ सौदागर, संघपालजी हरणे, अमित तडोकार, राजेश कडू सर . साजिद जानवानी .नितीनजी गोंडाने ,देवानंद भाऊ खुणे . सतीशजी पाटील , राहुल इमले , प्रफुल मेहिदे, .अमोल ठाकरे , सुजित माकोडे , .राजु लांजेवार, संजय जाधव, सतीश जयस्वाल अमोल ठाकरे ,निलेश मोहकार शहेजाद सौदागर ,डॉ.कांतीसागर ढोले ,डॉ सागर वाघ .पंकजभाऊ मोरे ,विवेकभाऊ राऊत ,सुमित चोरडियाराहूल जैन,या सर्वांनी पारितोषिक देऊन स्पर्धकांचं मनोबल व वाढविली या तीन दिवशीय कार्यक्रम यशस्वी व पूर्णत्वास नेण्यासाठी राजीव शिवणकर ,अमोल ठाकरे , शहेजाद सौदागर ,हर्षल वाघ, देवानंद खुणे ,संघपाल हरणे, अनिसभाऊ सौदागर , सुमेद सरदार ,सागर माने ,सागर दुर्योधन , मोनुताई सरदार,रेखाताई वानखडे, कविताताई नितनवरे, संगीताताई गवई ,दिपाली गवई ,सविता फुलझले, सुरज आठवले, अंकित वानखडे, प्रफुल्ल मकेश्वर, सचिन उईके,अरविंद सोनने, ऋषी गोखे.यांनी परिश्रम घेतले.