अरविंद बेंडगा
तालुका प्रतिनिधी, तलासरी
गडकिल्ले मावळा ग्रुप दर वर्षी वर्षातून दोन-चार वेळा महाराष्ट्र भर असलेल्या गडकिल्यांना भेटी देत आपल्या श्री. छत्रपती शिवाजी महाराजांना आपले दैवत मानून वेगवेगळ्या जिल्हातील गडकिल्यांना भेटी देत असतो गडकिल्यांना भेटी देत असतो, असातच 18 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर 2023 या दोन दिवसाचे निमित्त साधून संभाजीनगर मध्ये असलेल्या दौलताबाद किल्याला भेट देण्याचे ठरवले आणि दौलताबाद किल्लाचा इतिहास जाणून घेण्याच्या इच्छेने किल्याला भेट दिली व या गडावर असलेल्या दोन नंबर वर असलेल्या मेंढा तोफ बघायला भेटली तसेंच किल्यावर खूप सारे ऐतिहासिक वस्तू आणि गडाची रचना ही आगळीवेगळी असल्याचे दिसून आले तसेच किल्यातील आतील भुयारातील भुलभूलया रस्ता आचार्य करणारा दिसत होता.
तसेच संभाजीनगर येतील जगप्रसिद्ध असलेली ऐरोला लेणी बघायला भेटीला देश- विदेशातून लोक ऐरोला येथील प्रसिद्ध लेणी बघायला येत असल्याचे दिसून आले एका अखंड दगडात शुभक पद्धतीने कोरलेल्या अश्या ऐरोला च्या लेण्या चक्कीत करणाऱ्या होत्या या ठिकाणी बौद्ध लेणी, हिंदू लेणी आणि जैन लेणी असल्याचे दिसून येतात एकूण 34 प्रकारच्या लेण्या असल्याचे माहिती भेटते प्रत्येक लेणी चे वैशिष्ट ही वेगवेगळे असल्याचे समजले.आपल्या भारत देण्याच्या विस रुपयांच्या नोटवरील असलेल्या ऐरोला लेणी चा फोटो फक्त नोटावर बघितलेलं होत मात्र त्या ठिकाणी गेल्यावर प्रत्येक्ष बघायला भेटले.
या गडकिल्ले ट्रेकिंग साठी पालघर जिल्हातील प्रसिद्ध Vloger अरविंद बेंडगा, पालघर जिल्हातील गाजलेला कलाकार हिरो किरण वरठा, गडकिल्ले ट्रेकिंग नियोजक निलेश कोम, नियोजक बजरंग भड,,जगदीश पाटील, सुनील जाधव,संजय कोम,विश्वनाथ पासारे साहेब,राम डोकफोडे,सनी मोर
अजंता ( अजिंठा ) या ठिकाणी सुद्धा साहव्या सातव्या शतकातमधील अजंता ( अजिंठा ) लेण्या बघण्याचा योग्य आला आणि त्या ठिकाणी सुद्धा एकूण 29 प्रकारच्या वेगवेगळ्या लेण्या असल्याचे दिसून आल्या तर त्यामधील काही ठराविक लेण्या ह्या चैतगृह प्रकारच्या लेण्या बघायला भेटल्या यात विशेष म्हणजे यात बौध्द लेण्या असल्याचे समजते त्या काळातील लोकांश्रय, धर्माश्रय, व्यापारश्रय, शिक्षणश्रय या अनुषंगाने बनवलेले असेल अस सांगण्यात येत अश्या ह्या जगप्रसिद्ध वस्तू या गडकिल्ले ट्रेकिंग च्या अनुसगाने बघायला भेटले.









