विनोद शर्मा
तालुका प्रतिनिधी, चिमूर
चंद्रपुर : जिल्ह्यातील चिमूर ताडोबा व्याघ्र प्रकल्पात एकीकडे वाघांची संख्या दिवसेदिवस वाढत असताना, वाहणगाव परिसरात शिव मंदीराच्या बाजुला असलेल्या ठिकाणी भलताच प्रकार घडला आहे. दोन वाघांची झुंज एका वाघाला चांगलीच महागात पडली
वहाणगाव परिसरातील सुभाष दौड़के यांच्या पूर्वेस असलेल्या शेतात दोन वाघांच्या झुंजीत चार वर्षीय नर वाघ ठार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे परिसरातही खळबळ माजली आहे.म्रत्यु वाघाल पाहायला शेकडो लोक गर्दी करत आहे. पुढील तपास व पंचनामे वन विभाग चिमूर करत आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)