विजयकुमार गायकवाड
तालुका प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर: इंदापूर तालुक्यातील डिकसळ येथील सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार भगवान गायकवाड यांनी आपला इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून आपण लोकनेते शरदचंद्रजी पवार यांचे विचार मानत असुन राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरदचंद्रजी पवार आणि सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व आपल्याला मान्य असून शरदचंद्रजी पवार यांच्यापासून दूर झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुका राष्ट्रवादी युवक पदाचाआपण राजीनामा देत असून भविष्यात शरदचंद्रजी पवार यांचे विचार तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोचवण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)