गणेश देशमुख
ग्रामिण प्रतिनीधी नांदगांव
मनमाड-: राज्यातील ऐक श्रीमंत कुर्षी उत्पन्न बाजार समिती म्हणून मनमाड शहरातील कुर्षी उत्पन्न बाजार समिती बघण्यात येते माञ मनमाड शहरात कांदा लिलावा साठी येणारा नांदगांव तालुक्यातील शेतकरी राजासाठी चांगले उत्पन्न कमावणारां बाजार समितीकडे सांधे शेड,स्वच्छता गुह,शेतकरांचा गुरांनसाठी पिण्याचा पाण्यांची व्यवस्था करण्यास देखील बाजार समिती कडे पैसा नसून बाजार समितीचा आवारात शेतकरांसाठी पिण्याचा पाण्याची व्यवस्थाही मनमाड गुरुव्दाराने कमिटीने केलेली असून शेतकरी राजासाठी साध्या स्वच्छता गुहाची व्यवस्था नाही शेतकरांचा गुंरांनसाठी देखील पिण्याचा पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नसून, मनमाड कुर्षी उत्पन्न बाजार समितीने गार्भियांने शेतकरांचा समस्यान कडे प्रश्नांन कडे लक्ष घालून सुरक्षीत शेडची,स्वच्छता गुहांची,शेतकरांचा गुरांना पिण्याचा पाण्याची व्यवस्था करावी भर उन्हात पाऊसात शेतकरांचा मालाचे लिलाव करतांना मोठया प्रमाणात शेतकरांचे हाल होतात पाऊसाचा ञास होतो शेतकरांचा मालाचे देखील नुकसान होत असून व शेतकरांना उन्हात उभे राहून उन्हा व पाऊसांचा झळा सोसाव्या लागत असल्याचे चिञ बघण्यास मिळत आहे अनेक शेतकरांनी प्रतिनीधीशी बोलतांना वरील समस्या बोलून दाखवल्या असून तालुक्यातील कष्टकरी शेतकरांचा संबन्धीत प्रश्नांची तात्काळ दखल घेऊन मनमाड कुर्षी उत्पन्न बाजार समितीने लक्ष घालून शेतकरांचा समस्या कडे लक्ष घालून प्रश्न सोडवावे शेतकरी बांधवांना दिलासा देऊन सहकार्य करावे
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)