पंढरपूर, दि.19: कोरोना महामारीच्या साथीत आपल्या जीवाची पर्वा न करता सर्व यंत्रणा काम करत आहेत.या साऱ्यांच्या कामाचा परिपाक म्हणून आपण या महामारीवर मात करीत आहोत. या कामाचे सर्व श्रेय तुमचे आहे, यापुढेही संभाव्य तिसऱ्या लाटेत जबाबदारीने काम करून... Read more
मुंबई, दि. 20 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘लोकराज्य’चा जुलै महिन्याचा अंक प्रकाशित झाला आहे. राज्यात राबवण्यात येत असलेल्या वनमहोत्सव व वनीकरण कार्यक्रमाबाबतची माहिती देणारा विशेष लेख या अंकात समाविष्ट आह... Read more
राजअनिल पोचमपल्लीवारजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली अहेरी – शिवसेनेच्या वतीने 12 जुलै पासून राज्यव्यापी शिवसंपर्क अभियान सुरू असून अहेरी विधानसभेत अहेरी जिल्हा प्रमुख रियाज शेख यांच्या वतीने शिवसंपर्क अभियान तेजीत सुरू आहे.सोमवार 19 जुलै रोजी अह... Read more
चोरट्यांनी तेलाचे पिपे, पारले बिस्किट केले लंपास महेश निमसटकरतालुका प्रतिनिधी भद्रावती भद्रावती, दि. २०:-येथील एका किराणा दुकानाच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांनी ९१ हजार ३०० रुपयांचा माल चोरुन नेल्याने शहरात खळबळ माजली असून पोलिस चोरट्यांचा शोध... Read more
सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम वाशिम:- येथून जवळच असलेल्या अनसिंग येथे आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनाकरिता अनसिंग लगतच्या वीस ते पंचवीस गावातील भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात अनसिंग येथे दर्शनाकरिता येणाऱ्या भाविक भक्... Read more
अजिंक्य मेडशीकरतालुका प्रतिनिधी मालेगांव सेवा प्रदाता सर्ग विकास समिती अकोला व डॉ पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनच्या माध्यमातून मेडशी मध्ये दोन गटाच्या माध्यमातून जवळपास चाळीस पेक्षा जास्त शेतकरी आहेत.सर्व शेतकरी बांधवानी मिळून दोनशे एकर शेती म... Read more
किरण कुमार निमकंडेजिल्हा प्रतिनिधी अकोला सोन्याची नगरी,संताची नगरी पातुर ची ओळख करून देते.आणी या पातुर शहरातून शेगावचे संत गजानन महाराज यांची पालखी पातुर मार्गाने जात असते.परंतु कोरोनामुळे या परंपरेवर विर्जन पडले आहे.गेली वर्षानुवर्षे पंढरीच्या... Read more
पवनसिंग तोडावतग्रामीण प्रतिनिधी अंधानेर कन्नड 17 : आज रोजी कन्नड तालुका संगणक परिचालक संघटनेच्या वतीने घरकुल संदर्भात निवेदन डोंगरे सर यांना देण्यात आले, pmay योजने अंतर्गत प्रपत्र ड आधार कार्ड जॉब कार्ड मॅपिंग चालू आहे सदरील काम हे आपले सरकार स... Read more
महेश बरगेग्रामीण प्रतिनिधी,अंबड अंबड (17 जुलै)- आज शिवसेना जनसंपर्क कार्यालय अंबड येथे 22 व 23 जुलै रोजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशांने राबवन्यात येणारा शिवसंपर्क आभियान दोऱ्याच्या नियोजनाची जबाबदारी शिवसेना पदाधिकार... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधी भद्रावती भद्रावती,दि.१९:-ताडोबा अभयारण्यातील भद्रावती तालुक्यातील घोसरी गावाजवळ पट्टेदार वाघ आज दि.१९ जुलै रोजी मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे.प्राप्त माहितीनुसार आज दि.१९ जुलै रोजी दुपारी २ वाजता ताडोबा... Read more
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या अधिनस्त असलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा, सचिवालय सुरक्षा दलातील कॉन्स्टेबल (सामान्य) आणि आसाम रायफल्स मधील रायफलमॅन पदांच्या एकूण २५२७१ जागा भरण्या... Read more
जया दांगटेशहर प्रतिनिधि शेगाव अकोला: कोविड १९ मुळे पंढरपूर वारी रद्द झाल्या मुळे या वर्षी कर्ता हनुमान विट्टल रुकमनी मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चे आयोज आज दिनांक १४/७/२०२१ रोजी बुधवार रोजी ज्ञानेश्वरी पारायण ची सुरुवात मंडळाचे उपाध्यक्... Read more
योगेश्वर शेंडेउपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर चंद्रपूर (१८ जुलै)- अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुका चिमूरच्या वतीने धनराजभाऊ मुंगले यांच्या पक्ष प्रवेशानंतर प्रथम आगमनाच्या निमित्ताने तालुका काँग्रेस कमिटी कडून स्वागत समारंभ आणि सत्कारचा कार्यक्... Read more
स्वच्छंदी ! कधीही न संपणारी अविनाश पोहरे / चिफ ब्युरो,अकोला अकोला जिल्हा एक ऐतिहासिक शहर,निसर्गाचा वारसा लाभलेलं शहर , निसर्गाच्या हिरवळ शालीत वसलेलं पातुर ( नानासाहेब) करुया तालुक्याची भटकंती !!प्रत्येकाला वाटतं मला माझ्या मनासारखं जगायचं आहे”.... Read more
गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा येथे शिवसंपर्क अभीयान दरम्यान तेल्हारा येथे संपर्क कार्यालयात झालेल्या महिला शिवसेना संपर्क अभियान दरम्यान तेल्हारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तेल्हारा च्या सरचिटणीस सौ. वैशालीताई पुरुषोत्तम इंगोले... Read more
गावकऱ्यांना प्यावे लागते दूषित पाणी राजअनिल पोचमपल्लीवारजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली कंबालपेटा / सिरोंचा – : पाणी म्हणजे जीवन असे म्हटले जाते. पण हेच पाणी दूषित असेल तर ते जीवनदायी ठरण्याऐवजी मरणदायी ठरू शकते. अनेक जलजन्य आजारांच्या उद्रेकास... Read more
स्थानीक युवकांचा शिवसेना पक्ष मध्ये शिवबंधन बांधून प्रवेश राजअनिल पोचमपल्लीवारजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली मूलचेरा :- शिवसेना पक्षाचे राज्यव्यापी शिवसंपर्क अभियान 12 जुलै पासून प्रारंभ झाले असून शुक्रवार 18 जुलै रोजी मुलचेरा येथील शिवसेना जनसंपर्क... Read more
गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा गुरुकुल ज्ञानपीठ तेल्हारा येथील दहावी माध्यमिक परीक्षेला बसलेले सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले विशेष म्हणजे सलग आठव्या वर्षी १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे यामध्ये प्रथम क्रमांक कु. समृद्धी संदीप अ... Read more
गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा प्रतिनिधि वाडीअदमपुर ते ईसापुर ला जोडला जाणारा नागझरी नदीवरील रपटा खचल्याने ईसापुर गावचा संपर्क तुटला असुन संमधीत विभागाने याकडे लक्ष देवुन रपटा दुरुस्त करण्याची मागणी होत आहे या रपट्यावरुन जाणे ये... Read more
पवनसिंग तोडावतग्रामीण प्रतिनिधी अंधानेर कन्नड 18: अधांनेर परिसर येथे महिला बचत गटांना उद्योगासाठी पतपुरवठा करणारी संस्था म्हणजे आदर्श महिला स्वयंसाह्यता बचतगट पतसंस्थाचे उदघाटन झाले.यावेळी प्रमुख उपस्थित पतसंस्थाच्या अध्यक्ष सविता अधाने ,भाजपाचे... Read more