सोलापूर : मराठवाड्यासह विदर्भ हे स्वतंत्र राज्य व्हावे, या मागणीसाठी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी सोलापूर येथे माध्यमांशी संवाद साधला. या वेळी सदावर्ते यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून शाई फेकण्यात आली. हे अचानकपणे घडल्याने एकच गोंधळ... Read more
नाशिक : मुख्यमंत्री शिंदे आणि आमच्यावर टीका करताना खरे तर उध्दव ठाकरे आणि त्यांच्या गटाने आत्मपरिक्षण करायला हवे. ठाकरेंना पश्चाताप होत असेल. वेळीच सर्व लक्षात आले असते तर एवढी वाईट वेळ त्यांच्यावर आली नसती. रश्मीताईंना (रश्मी ठाकरे) मुख्यमंत्री... Read more
सय्यद रहीम रजाग्रामीण प्रतिनिधी, उमरखेड उमरखेड – नागपूर रूपाला : येथे जल जीवन मिशन नळ योजनेचा उद्घाटन सोहळा आमदार नामदेव ससाने यांच्या हस्ते संपन्न झाला. नागापूर रूपाला ग्रामपंचायत येथे जल जीवन मिशन या योजनेअंतर्गत नीती मंजूर झाला असून सदर... Read more
कैलास श्रावणेतालुका प्रतिनिधी, पुसद पुसद : संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन पुसद शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या मध्यवर्ती पुतळा स्मारक येथे, प्रज्ञापर्व समिती 2022 च्या वतीने आज दिनांक... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला अकोला : 26 नोव्हेंबर, 1949 आणि 26 जानेवारी, 1950, भारतीय संविधानाच्या इतिहासातील ह्या दोन महत्त्वाच्या तारखा आहेत. 26 नोव्हेंबर,1949 रोजी आपण संविधानाचा स्वीकार केला होता. तर 26 जानेवारी, 1950 रोजी तो लागू करण्यात आ... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला अकोला : २६ नोव्हेंबर ला भारतीय संविधान दिवशी अकोल्यातील तरुणांनी भारतीय संविधान हातात घेऊन “वॉक फॉर संविधान” प्रभातफेरी तरुणाईच्या उत्साहत संपन्न झाली. तसेच २६/११ च्या भ्याड हल्यात शहीद झालेल्या पोलीस जव... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ,अकोला पातूर – आस्टूल : दि. 26 नोव्हेंबर 2022 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि संविधानाच्या महत्त्वाचा प्रसार करण्यासाठी ‘संविधान दिन’ साजरा केला जातो. आज आस्टूल येथे संविध... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ,अकोला अकोला : आज २६ नोव्हेंबर २०२२ रोजी तुलंगा बु येथे ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था तथा ग्रामीण युवा संघटनेच्या वतीने “भारतीय संविधान गौरव” दिनानिमित्त आयोजित संविधानाबद्दल गावामध्ये जनजागृती मोहीम राबविण्या... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला पातूर : दि – 26 नोव्हेंबर 2022 रोजी तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी अकोला शाखा पातूर संस्थेचे अध्यक्ष सुगत वाघमारे सचिव विष्णुदास मोंडोकार मार्गदर्शक ॲड. संजय सेंगर, सदस्य राज्य बालहक्क संरक्षण आयोग महार... Read more
भारत जोडो’च्या प्रतिसादाने राष्ट्रवादीला जाग आली ; राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भात काढणार शेतकरी दिंडी
मुंबई : महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना व काँग्रेस सुसाट चालले आहेत, आपला राष्ट्रवादी पक्ष तुलनेत पक्ष मागे पडत असून आपल्या कार्यकर्त्यांना काही कार्यक्रम दिला पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन तीन महिन्यात होतील. त्यामुळे काही... Read more
नाशिक : लव्ह जिहाद आणि धर्मांतरणविरोध कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा, या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने येत्या सोमवारी (दि.२८) सकाळी १० वाजता नाशिकमध्ये हिंदू मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. बी. डी. भालेकर मैदान येथून या... Read more
राहू : दौंडच्या पश्चिम पट्ट्यातील राहू बेट परिसरामध्ये सध्या ऊस तोडणीला वेग आला असल्याचे चित्र आहे. श्रीनाथ म्हस्कोबा, व्यंकटेश कृपा, दौंड शुगर, अनुराग शुगर या चार खासगी साखर कारखान्यांच्या माध्यमातून सध्या ऊस तोडणी सुरू आहे. कारखान्याकडून लवकर... Read more
पिंपरी : मुलाला शाळेत सोडण्यासाठी चाललेल्या आईच्या दुचाकीला मोटारीची धडक बसली. यामध्ये आई व मुलगा दोघेही दुचाकीवरून खाली पडले. त्या वेळी बाजूने चाललेल्या एका ट्रकच्या मागील चाकाखाली मुलगा चिरडला गेला. आईच्या डोळ्यांदेखत पोटच्या गोळ्याने तडफडून ज... Read more
जुन्नर : जुन्नरमध्ये सध्या बुलेटचे हळू आवाज करणारे सायलन्सर काढून मोठा आवाज काढणारे सायलन्सर बसवून त्याचा कर्कश आवाज करीत वेगाने बुलेट चालविण्याचे प्रकार वाढत आहेत. आवाजाचा त्रास लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. अन्य प्रकारेही वाहतु... Read more
पुणे : येत्या रब्बी हंगामातील विविध पिकांना विमासंरक्षण मिळण्याच्या हेतूने प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत जास्तीत जास्त शेतकर्यांनी सहभागी होण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी... Read more
सातारा : ‘सिद्धनाथाच्या नावानं चांगभल’च्या जयघोषात व सुमारे पाच लाख भाविकांच्या उपस्थितीत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी रथोत्सव उत्साहात पार पडला. यात्रेमुळे अवघी म्हसवडनगरी गुलालात न्हाऊन गेली. अवघं शहर भक्तिरसात तल्लीन झालं. अखिल महाराष्ट्र त... Read more
नाशिक : त्र्यंबकेश्वरलगत असलेल्या आधारतीर्थ आश्रमात साडेतीन वर्षीय आलोक शिंगारे याचा गळा आवळून खून झाल्यानंतर आश्रमाच्या परवानगी व कामकाजाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आलोकच्या खुनानंतर राज्य बाल संरक्षण आयोगाने आश्रमात पाहणी करीत माहिती घ... Read more
ठाणे : उल्हासनगर शहरानजीक असलेल्या म्हारळ गावात मोठ्या प्रमाणात खदानी आहेत. ह्या खदानीमध्ये होणाऱ्या स्फोटाच्या हादऱ्याने सुर्या नगरातील कांबळे यांच्या घरांचा स्लॅब कोसळून एक महिला जखमी झाली आहे. तर मुलगी गंभीर जखमी झाली आहे. यााबाबत मिळालेल्या... Read more
भुसावळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने १४ अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तीन स्पेशल गाड्या नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, सहा स... Read more
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील शाळांमध्ये स्नेहसंमेलन आणि वार्षिक क्रीडा महोत्सवाची तयारी सुरू असल्याने सध्या शहरातील चारही नाट्यगृहांमध्ये स्नेहसंमेलनांसाठी तारखा फुल झाल्या आहेत. त्यानिमित्ताने नाट्यगृहांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. सध्या सर्... Read more