बद्रीनारायण गलंडेजिल्हा प्रतिनिधी हिंगोली हिंगोली : 26 नोव्हेंबरच्या मध्यरात्री अडीच वाजता अचानक कोसळलेल्या जोरदार पावसामुळे पूर्णा सहकारी साखर कारखान्यातील साखर साठविण्यात आलेल्या गोदामात अचानक पाणी शिरून गोदामात साठविलेली अंदाजे पाचशे मेट्रीक... Read more
पवन मनवरतालुका प्रतिनिधी यवतमाळ यवतमाळ: जिल्ह्यातील घाटंजी येथे गुरुवारी (ता. 30) सोटा मोर्चा काढण्यात आला. शेत कऱ्यांच्या विविध मागण्यासाठी हातात सोटे घेऊन तालुक्यातील गिलाणी महाविद्यालयातून निघाला व तहसील कार्यालयावर धडकला. या वेळी मोर्चेकऱ्या... Read more
दै. अधिकारनामा पातूर : पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीना मारहाण व गटविकास अधिकाऱ्यांचे कक्ष तोडफोड केल्याचा आरोप असलेल्या आरोपींना आज न्यायालयाने निर्दोष करार दिला आहे.पातूर पंचायत समिती येथे सन 2015 ला गटविकास अधिकारी म्हणून एम.बी.मुरकुटे नियु... Read more
विश्वास काळेग्रामीण प्रतिनिधी उमरखेड उमरखेड: बितरगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदार सुजाता बनसोड यांची बदली करण्यासाठी सर्व पक्षीय बंद पुकारण्यात आला आहे .मात्र या बंदला भाजपचा कोणत्याही प्रकारचा पाठिंबा नाही असे मत ढाणकी भाजपा मंडळ अधक्ष्य रोहित वर्म... Read more
शेख इरफानजिल्हा प्रतिनिधि यवतमाळ जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग उमरखेड अंतर्गत येत असलेल्या दिंडाळा येथील चिल्ली टी पॉइंट ते दिंडाळाकडे जाणारा 800 मीटरच्या रस्त्यावर 35 लाख रुपये खर्च करून डांबरीकरण केले जात आहे. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून... Read more
शेख इरफानजिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ Read more
मारोती सुर्यवंशीशहर प्रतिनिधी, नरसी नरसी: नांदेड जिल्ह्यातील नायगाव( खै) तालुक्यातील मौजे नरसी हे गाव मध्यवर्ती ठिकाण व तिनं राज्य जोडणारा मोठा चौक म्हणून सुप्रसिद्ध आहे. येथील लहुजी साळवे नगरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रांती गुरु लहुजी वस्ता... Read more
अमृत कारंडेतालुका प्रतिनिधी, जामखेड जामखेड तालुक्यातील बावी ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच सौ. प्रियंका गणेश पवार यांची बिनविरोध निवड झाली तर उपसरपंच पदी सुनिता नानासाहेब कवादे. बावी गावच्या स्थानिक विकास कामात आमदारांचा हस्तक्षेप आणि सरपंच निलेश... Read more
कैलास शेंडेग्रामीण प्रतिनिधी बोरद बोरद:अवकाळी पावसामुळे अंगावर वीज कोसळून तालुक्यातील जावदा त.बो. येथील सपना राजु ठाकरे ही तरुणी मयत झाली होती या मयत मुलीच्या कुटुंबीयांना शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी भेट घेऊन सात्वन... Read more
कैलास खोट्टेजिल्हा प्रतिनिधी बुलढाणा संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील श्री संत सोनाजी महाराज यात्रेला सोमवार पासून प्रारंभ झाला दि.27 नोव्हेंबर ला पालखी मिरवणूक काढण्यात आली.तसेच मंगळवार दि.28 नोव्हेंबर रोजी मंगळवार ला रात्री बारा वाजता भव्य... Read more
शिवाजी शिंदेजिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू : सेलू येथील राजीव गांधी नगर मधील महादेव मंदिरापासून धनेगाव कडे जाणाऱ्या जुन्या पाणंद रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरावस्था झालेली असून,हा रस्ता तात्काळ तयार करावा, तसेच रेल्वे पटरीवर गेट टाकावे किंवा अंडर... Read more
मनोज भगतग्रामिण प्रतिनीधी तेल्हारा श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सवाच्या महापर्वावर हिवरखेड येथील श्री भवानी माता मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह दिनांक 5 डिसेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत संपन्न होत आहे या सप्ताह कालावधीमध्ये... Read more
कैलास श्रावणेतालुका प्रतिनिधी पुसद वंचित बहुजन आघाडी तर्फे सम्यकचा सत्कार व पुढील कार्यास शुभेच्छा २० व्या राष्ट्रीय सिप अबॅकस परीक्षा हैदराबाद येथे झालेल्या ऑल इंडिया नॅशनल लेव्हल अबॅकस च्या दुसऱ्या लेवल मध्ये, सम्यक राजपाल सावतकर हा संपूर्ण भा... Read more
अमोल सावंततालुका प्रतिनीधी केज केज तालुक्यातील वाघेबाभळगाव, खरमाटा ,पवारवाडी ,या रस्त्याची दुरावस्था पाठीमागील काही कालावधीमध्ये मागणी करण्यात आली होती. ही मागणी वर्तमानपत्र व स्थानिक कार्यकर्त्याच्या मागणीला यश आले आहे केज मतदार संघाच्या आमदार... Read more
संतोष पोटपिल्लेवारशहर प्रतिनिधी, घाटंजी घाटंजी:- तालुक्यातील भांबोरा येथिल स्व. पारुबाई कवडूजी चव्हाण यांची दुसरी पुण्यतिथी होती.त्यावर अनाठायी खर्च करण्यापेक्षा चव्हाण परिवाराने अन्नदानाच्या माध्यमातून आर्णी येथिल स्व.मातोश्री सुशिलाबाई वृद्धाश... Read more
कैलास शेंडेग्रामीण प्रतिनिधी बोरद बोरद:येथील ग्रामपंचायतची ग्रामसभा सरपंच अनिता भिलाव यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणा संपन्न झाली. याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ रोजी बोरद ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी सकाळी ठी... Read more
कैलास शेंडेग्रामीण प्रतिनिधी बोरद बोरद:शासनाकडून आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक २९ नोव्हेंबर २०२३ रोजी नाशिक येथील महाकवी कालिदास मंदिरात आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते मोरवड येथील गुलाम महाराज यांचे वंशज जितेंद... Read more
मारोती बारसागडेतालुका प्रतिनिधी चामोर्शी चामोर्शी, चामोर्शीतील सुप्रसिद्ध असलेल्या सारदा हिरो शोरूम व त्याच्याच बाजुला लागून असलेले वशिम अली सैय्यद याच्या घरामध्ये लोहखनिज वाहतूक करणारां ट्रक CG 08 AW 2329 घुसले. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी... Read more
महादेव कांबळेजिल्हा प्रतिनिधी ठाणे विशेष गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.(अ) नागपूर- मुंबई अनारक्षित विशेष (३)१. विशेष ट्रेन क्र. ०१२६२ नागपूर येथून दि. ४.१२.२०२३ रोजी २३.५५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी... Read more
अमोल सावंततालुका प्रतिनिधी केज दि 30 केज तालुक्यातील सांगवी सारणी येथे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून पूर्ण झालेल्या व केंद्रीय रस्ते निधीतून पूर्ण झालेल्या रस्त्याचे लोकार्पण बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार प्रीतम मुंडे यांच्या शुभ हस्ते दि.29... Read more