विलास गोराडे
तालुका प्रतिनिधी सिल्लोड
सिल्लोड, निल्लोड येथील गणपती इंग्लिश स्कूल निल्लोड शाळेमध्ये आनंदनगरी मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली शाळेतील विद्यार्थ्यांनी चहा. कॉफी. पोहे. चिवडा. खिचडी. बर्फी. कॅटलिस्ट. समोसा. शेंगदाणा पट्टी. लाडू. फराळ नाष्टा आधी पदार्थांची विक्री केली यामध्ये लहान शाळेतील मुलांना व्यवहाराचे पैशाचे देवाण-घेवाण कळाले पाहिजे यामधून मुलांना पैसे कशा प्रकारचे कमवायचे याचा मोठा अनुभव येतो हे सुद्धा एक प्रकारचे मोठे शिक्षण आहे यासाठी आनंदनगरी कार्यक्रम दरवर्षी साजरा केला जातो असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री, मधुकर मगर सर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले या कार्यक्रमाला निल्लोड गावातील व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचारी विद्यार्थी पालक यांचे सर्वांचे संस्थेचे अध्यक्ष मधुकर मगर सर यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले