मारोती एडकेवार सर्कल: प्रतिनिधी सगरोळी
90 देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात, मध्ये प्रत्येक पक्षाचे प्रचाराचे जोर वाहू लागले आहे,त्यातच वंचित बहुजन आघाडीचे मात्र ग्रामीण भागामध्ये, चांगल्या प्रकारे नागरिकांची प्रसिद्ध साथ भेटत आहे. महायुतीचे उमेदवार असतील त्यांच्या विरोधात जनतेचे रोष निर्माण झाले,आहे त्यातच महाविकास आघाडीकडून दिलेल्या उमेदवारांना सुद्धा महाविकास आघाडीच्याच नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा, विरोध दिसत आहे देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील, विकास कामाचा कोणताही काम निधी उपलब्ध नसून इथला, शेतकरी वर्ग विकासापासून वंचित आहे सामान्य माणसाला हाताला काम नसल्यामुळे तेलंगाना सारखे राज्यांमध्ये जाऊन काम करावे लागत आहे, तहसील कार्यालयात होत असलेल्या अंतर्गत होणारा हा भ्रष्टाचार मूळ कारण,आपल्या शोषित वंचित नागरिकांना मोठ्या संकटांना तोंड देण्यातच काम करावे लागत आहे,त्यामुळे वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सत्तेत नसताना सुद्धा माननीय शंकर महाजन साहेब धम्मदीप गावंडे मारोती एडकेवार शिवाजी विचारे असे कार्यकर्ते,सत्ता नसताना सुद्धा लोकांच्या हितासाठी तळागाळातील नागरिकांचे काम करणारे, देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील सुशीलकुमार देगलूरकर, व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना ग्रामीण भागातील जनता समर्थन देत आहे असे असले तरी देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात, चौरंगी लढत असणार आहे त्यात महायुती उमेदवार जितेश भाऊ अंतापुरकर व महाविकास आघाडीचे निवृत्ती कांबळे,वंचित बहुजन आघाडीचे सुशील कुमार देगलूरकर, व परिवर्तन महाशक्ती आघाडीचे सुभाष साबणे,असे राहिले तरी जनता ही वंचित बहुजनाकडे यांच्या समर्थनात ग्रामीण, भागामध्ये चर्चा आता उस्ताहाने होत आहे, त्यामुळे महायुती व महाविकास आघाडी यांच्यात वंचितची दिवाळी होणार आहे.









