महेंद्र गोदाम ग्रामीण प्रतिनिधी घाटनांदुर
अंबाजोगाई, घाटनांदुर येथे् वर्षावास, समारोप आणि बुद्ध धम्म ग्रंथाचे वाचन पूर्ण करण्यात आले. या समारोप कार्यक्रम प्रसंगी घाटनांदुर येथे औरंगाबादचे महावीर भंन्ते तथा भिक्कू संघ उपस्थित होते. यावेळी भिक्खू संघाकडून सर्व धम्मदेसना देण्यात आली तर घाटनांदूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तथागत चौक पुष्पगुच्छ त्यांच्या चरणी आतरण्यात आले होते,विहारापर्यंत अतिश बाज्याने त्यांचे मोठे स्वागत केले,या ग्रंथाचे वाचन 22 जुलै रोजी पासुन सुरू होते समाप्तीच्या अखेरच्या दिवशी औरंगाबादचे महावीर भंन्ते हस्ते 21 ऑक्टोबर रोजी समाप्त केले , घाटनांदुर येथील हजारो बौद्ध अनुयायांनी त्यांचे स्वागत केले,ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हा युवा अध्यक्ष नितिन भैय्या गोदाम यांच्या हस्ते भिकू संघाचे स्वागत केले,तसेच नितीन भैया गोदाम यांचे समाजासाठी योगदान आहे ,घाटनांदुर मधील आंबेडकरी चळवळ खऱ्या अर्थाने जिवंत ठेवली आहे,जिथे समाजावर अन्याय होईल तिथे समाजासाठी सात असते,घाटनांदुर मधील दोन्ही विहारांसाठी त्यांनी दुरुस्ती केली,त्यांचे सहकारी ऑल इंडिया पॅंथर सेनाचे मराठवाडा युवा उअध्यक्ष दयानंद लांडगे ,संतोष गोदाम,संदिप (रॉक)गोदाम,उत्तम गोदाम ,अविनाश गोदाम, अमित रणखांब,उमाकांत गोदाम, गणेश गायकवाड ,दिलशान गोडबोले,अमरदीप गोदाम,अजय गोदाम,इंद्रजीत गोदाम, भीमा गोदाम, खऱ्या अर्थाने आंबेडकर चळवळ घाटनांदुर मधील चालवत आहेत,घाटनांदुर मध्ये महिला संघमित्र एक वर्षांनी विविध कार्यक्रम राबवत असतात,घाटनांदुर मधील बौद्ध वस्तीतील लहान लहान मुलांवर चांगले संस्कार या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या होत,आहेत औरंगाबादचे महावीर भंन्ते व त्यांचे शिष्य यांचे प्रवचन ऐकण्यासाठी हजारो अनुयायी उपस्थित होते,या कार्यक्रमात काही महिलांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले,ज्योती गोदाम,शिल्पा गायकवाड ,लता गोदाम, शोभा रोडे शांताबाई गोदाम या साळुबाई गोदाम महिलांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले ,आम्ही मोल मजुरी करून बुद्धांच्या तत्त्वावर चालणार,असे त्यांनी मनोगत मध्ये व्यक्त केले,महाप्रसाद ही देण्यात आला ,हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला.