मारोती एडकेवार सर्कल प्रतिनिधी सगरोळी
सगरोळी : राज्यस्तरीय,विशेष वैद्यकीय मदत कक्ष. मा.उपमुख्यमंत्री, (ग्रह विधी व न्याय )यांचे कार्यालय व यांच्या समन्वयाने इलेक्ट्रोहोमिओपथी, स्पजरिक चिकित्सक, वेल्फेअर अस्विएशन नांदेड महाराष्ट्र राज्य. सगरोळी शाखा अंतर्गत, मोफत सामुदायिक आरोग्य शिबिर,दिनांक, 22 सप्टेंबर रोजी घेण्यात आला.राज्याध्यक्ष डॉ. सदाशिव धाबे,व राज्य सचिव व आयोजक डॉ.माधव कटके यांच्या.मातोश्री क्लिनिक दवाखान्यासमोर घेण्यात आले.गेल्या,अनेक वर्षापासून डॉ.माधव कटके सर,सगरोळी परिसरातील गोरगरीब,जनतेचे आरोग्य. दैवत म्हणून संबोधले जातात.त्याने रुग्णासाठी 24 तास सेवा उपलब्ध करून देत आहेत, या शिबिरात 240 रुग्णांची तपासणी करण्यात आली, तपासणी -66 ईसीजी -7आभा कार्ड -25,3 रुग्णाला नांदेड शासकीय रुग्णालय, येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले.या शिबिरामध्ये बिलोली तालुका,आरोग्य अधिकारी डॉ. देवराय सर,यांनी त्यांची सर्व शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, यांना घेऊन उत्कृष्ट,असे नियोजन केले. इलेक्ट्रोहोमिओपॅथी,स्पजरिक चिकित्सक,वेल्फेअर आशोसिएशन,नांदेड महाराष्ट्र राज्य.शाखा सगरोळीच्या वतीने, शिबिर राबवण्यात आलेले. या शिबिरास नागरिकांनी, उत्साहाने प्रतिसाद दिला.व डॉ. माधव कटके,यांचे सगरोळी परिसरातील,सर्व नागरिक रुग्णांनी आभार व्यक्त करून त्यांचे,कौतुक स्पर्धक कार्य केल्याचं बोललं जात आहे.


