शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : दि. 3 सप्टे. रोजी दि.25 ते 27 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या स्पर्धे मध्ये महाराष्ट्र राज्याच्या टीम मध्ये परभणी जिल्ह्या तील सेलू मधून गायत्री वाकुडकर,साक्षी गोसा वी,ऋतुजा बनसोडे,नंदिनी सरडे,साक्षी ढगे,राधिका चीलगर, अनुष्का लांडगे, दिव्या घोडके यांनी स्पर्धेत स्थान मिळवत विजय मिळवला याबद्दल त्यांचा विनोद बोराडे मिञ मंडळातर्फे सत्कार करण्यात आला,सोबतच परभणी डिस्ट्रिक्ट वूशू असोसिएशन अध्यक्ष अजितदादा वरपुड कर,सचिव पांडुरंग अंभुरे त्यांचे कोच ओम परदेशी व रोनित बब्बर यांचा देखील सन्मान यानिमित्ताने केला.या वेळी मा.नगराध्यक्ष विनोदरावजी बोरा डे,साईराज बोराडे, नगर सेवक वाहिद भाई,राजेंद्र पवार,अमर सुरवसे,प्रतीक बोराडे उपस्थित होते.