शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू : ता.17 रोजी तालुकास्तरीय कॅरम क्रीडा स्पर्धा शांताबाई नखाते विद्यालय वालूर येथे घेण्यात आली हो ती. त्यात एल.के.आ र.रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावला. या मधे 14 वर्षाखालील मुले हर्ष डख, साई म गर, तसेच मुलीमध्ये प्रेक्षा तमशेट्टी, ईश्वरी पौळ, रिद्धी करवा , सिद्धी साडेगावकर यांनी प्रथम क्रमांक पटकावले व 17 वर्षा खालील मुले त्यात वि जय खाडे, यश नवल, वीरेंद्र गजमल, वखार अन्सारी व मुलींमध्ये अनुष्का साबळे,अनु ष्का चव्हाण,अक्षरा लाटे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, संस्थेच्या सचिव डॉ. सविता रोडगे,प्रशा सकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्राचार्य कार्तिक रत्नाला सौ. प्रगती क्षीरसागर, श्री. नारायण चौरे यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.