मारोती एडकेवार सर्कल प्रतिनिधी सगरोळी
सगरोळी : सगरोळी सर्कल मध्ये.हिप्परगा थडी, या गावांमध्ये कार्ड आणि पॅन्स संस्थेच्या माध्यमातून समाजकार्याची बीजे रोवण्यात आली.14 जुलै 2024 रोजी पाम्स व कार्ड या संस्थेचे कार्यालय उद्घाटन करण्यात आले. हिप्परगा थडी,रामपूर थडी,केसराळी,लघुळ व बडूर,या पाच गावाचे नूतनीकरण करण्यासाठी या संस्थेचे अंधश्रद्धा निर्मूलन समिती असो, गावातील पाण्याचे प्रश्न असो, या सर्व गोष्टीचे प्रश्न जाणून घेण्यासाठी हा कॅम्प लावण्यात, संस्थेची उभारणी करण्यात आली आहे. तसेच पाच गावचे सरपंच यांचे संस्थेमार्फत समितीचे सचिव माणिक पारदे यांनी,भविष्यातील नियोजनाचा आढावा घेतला.तसेच हिप्परगा थडी सरपंच इनामदार रयबर ,केसराळीचे सरपंच राजू पाटील, लघुळचे सरपंच,व रामपूर थडीचे सरपंच गणेश पाटील, बडूरचे सरपंच चेतना जाधव,या मान्यवरांचा मान्य चिन्ह देऊन संस्थेच्या मार्फत.सन्मान करण्यात आले.सुरेश मिरजे,तसेच हिपरगाथडी येथील उच्च शिक्षित.व समाजकार्यात उत्कृष्ट काम करणारे अजीम पटेल,आणि डॉक्टर पूजा एडकेवार,यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रम.हे बिलोली तालुक्यातील अनेक,गावात राबवल्या जातील अशी संस्थेचे सचिव संस्थापन, कार्ड,संदीप एडकेवार यांनी जाहीर केले आहे.गावातील प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच,उपसरपंच तसेच ग्रामपंचायत कार्यालयाचे सदस्य.व्यंकट तुकडे,मान्यवर पोलीस पाटील,भगवान एडकेवार,साहेबराव एडकेवार, तसेच सर्व गावकरी उपस्थित होते.