मनोज गवई जिल्हा प्रतिनिधी अमरावती
चांदुर रेल्वे :लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या महाविकास आघाडीचे वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे, अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे आणि जालन्याचे खासदार डॉ.कल्याण काळे यांचा चांदूर रेल्वे येथे धामणगाव विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला.विरूळ रोडवरील यशवंत लॉन या ठिकाणी करण्यात आला होता.सिनेमा चौकातील शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या बाळासाहेब ठाकरे चौकात व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर ही दुचाकी रॅली राजर्षी शाहू विज्ञान महाविद्यालयात शाहू महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे व नवनिर्वाचित खासदार डॉ.कल्याण काळे, अमर काळे, बळवत वानखडे यांच्या हस्ते डीजे व फटाक्यांची आतषबाजीत शाहू महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.धामणगाव विधानसभा मतदारसंघातील चादूर रेल्वे स्थित यशवंत लॉन मध्ये महाविकास आघाडी के नवनिर्वाचित खासदार डॉ कल्याण काळे, अमरावती के बलवंत वानखडे तथा वर्धा मतदारसंघ के अमर काळे का भव्यदिव्य सत्कार माजी आमदार प्रा विरेन्द जगताप तथा मविआ पदाधिकारीयो यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सभामंचवार काँग्रेस तिवसा मतदार संघातील आमदार यशोमती ठाकुर, जिप माजी अध्यक्ष बबलू देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जगदीश आरेकर, माजी जिप अध्यक्ष नितीन गोडाने, खरेदी विक्री संघ अध्यक्ष गोविंद देशमुख, माजी सभापती प्रभाकर वाघ, माजी जी प सदस्य प्रविण घुईखेडकर, धामणगाव जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक श्रीकांत गांवडे, पकज वानखडे, बबन माडवगडे, बेबी उईके, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सभापती सविता गांवडे, नादगाव खडेश्वर निशिकात जाधव, सुधिर पाटिल, राष्ट्रीवादी शरदचंद्र पवार गट महाराष्ट्र उपाध्यक्ष गणेश रॉय, तहसील अध्यक्ष विनोद काळमेघ, अशोक देशमुख, पांडुरग डोगरे, आप संयोजक नितिन गवळी, कॉ तुकाराम भस्मे, कॉ देविदास राऊत, शिवसेना उबाटा जिल्हा प्रमुख मनोज कडू,संजय चौधरी बंडू यादव, जनता दल डॉ क्रांतीसागर ढोले उपस्थित होते.सत्कार समारंभ प्रास्ताविक प्रा विरेन्द जगताप यांनी केले तर संचालन आभार प्रदर्शन अभिजित देशमुख यांनी केले. युवा नेता परीक्षित जगताप, माजी नप अध्यक्ष शिट्टू सुर्यवंशी, तालुका अध्यक्ष अमोल होले, शहर अध्यक्ष श्रीनिवासन सुर्यवशी, धामणगाव विधानसभा अध्यक्ष संदीप शेडे, युवक शहर अध्यक्ष रूपेश पुडके, हर्षल वाघ, पंकज मेश्राम, सांरग देशमुख, सनी सांवत, सुमेद सरदार, करण मेश्राम, सौरभ इटके, वैभव मलवार, भीमा पवार, शहजाद सौदागर, ईमरान सौदागर, राहुल राऊत, सागर बोडे, सतिश देशमुख, प्रफुल्ल कोकाटे, सुजित माकोडे, देवानंद खुणे, महेश कलावटे, सतपाल वरठे, अजय होटे, राजू लाजेवार, विलास मोटघरे, संश्रम वानखडे, अनिल फरकाडे, रशीद भाई, संघपाल हरणे, दिनेश वाघाडे, गजानन चोरे, शरद घासले सह महाविकाससत्कार समारंभास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.