सुदर्शन गोवर्धन तालुका प्रतिनिधी सावली
सावली :तालुक्यात घोडेवाही गावात बौध्द समाज कमेठी तथा रमाई महिला मंडळ यांच्या वतीने बुद्ध मूर्ती अनावरण व विहाराचे उद्घाटन दि.26/05/20240 लाआयोजत करन्यात येत आहे.या निमित्याने विविध धार्मिक, सांस्कृतिक, मार्गदर्शन, समाजप्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर सुरेश बी.सोमकुवर सर सावली,रोशन दुधे तेंदुपत्ता व्यावसायिक सावली, हे उपस्थित राहणार आहेत.विहाराचे व बुध्द मूर्ती अनावरण पूज्य. भदंत ज्ञानज्योती महाथेरो , चिमूर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोपाल रायपूरे सामा.कार्यकर्ता व्याहाड खुर्द,विनय बांबोळे गडचिरोली मुनिश्र्वर बोरकर सामा.कार्यकर्ता गडचिरोली,सिध्दार्थ सुमन भद्रावती, राजनंद दुधे शिक्षक चंद्रपूर, भास्कर मेश्राम तलाठी मुल,चेतन मोटघरे सामा. कार्यकर्ता व्याहाड बूज, देवेंद्र डी रायपूरे गडचिरोली,नरेंद्र शेंडे भंडारा, जीवनजी डोंगरे शिक्षक सिंदेवाही,चेतन रामटेके उपसरपंच, ग्रा.प.घोडेवाही, तुलसीदासजी बांबोळे सर एटापल्ली, खोब्रागडे सर, पाटील सर, भडके सर, मुक्कदर मेश्राम सामा.कार्यकर्ता सावली, अरुणा एस सोमकुवर, पूर्णचंद्र गेडाम सामा.कार्यकर्ता सावली यांच्यासह बौध्द समाजाचे अध्यक्ष मनोज शेंडे,बौध्द समाजाचे सचिव मुकेश दुधे सर्व पदाधिकारी व दीपस्तंभ युवा मंडळाचे अध्यक्ष सचिव सर्व पदाधिकारी , रमाई महिला मंडळाचे अध्यक्ष सचिव सर्व पदाधिकारी तथा सर्व बौध्द बांधव आणि घोडेवाही येथिल गावकरी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाची रूपरेषा, रविवार दि.26/05/2024सायं 4:00 वा. स्वागत रॅलीसायं.5: 00 वा समता सैनिक दल सावली, मानवंदनासायं.5:30 ध्वजारोहणसायं 6:00 उद्घाटन समारंभ भिक्खू संघाला चिवरदान आणि भोजनदानसायं.7:00 सामुहिक भोजनदान सायं.8:00 प्रमुख अतिथीचे मार्गदर्शनसायं.9:00 भिक्खू संघाचेप्रवचनरात्रौ 11:00 बुद्ध/भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम. अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. तरी परिसरातील जनतेनी या कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आव्हान बौध्द समाज कमेटी, रमाई महिला मंडळ आणि दीपस्तंभ युवा मंडळ यांनी केले आहे.











