सखाराम पोहिकर तालुका प्रतिनिधी गेवराई
गेवराई ( प्रतिनिधी ) . दिनांक 8 / 5 / 20 24 रोजी गेवराई शहरातील रेणूका देवी मंदिर येथे नुकतीच जगत ज्योती महात्मा बसेश्वर यांच्या 893 व्या जयंतीच्या अनुषंगाने विरशैव समाजाच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती ही बैठक विरशैव समाजाचे अध्यक्ष सतीष आप्पा रुकर . अनिल आप्पा शेटे . शाम रुकर . यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली . यामध्ये 12 तारखेला जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची 893 वी जयंती गेवराई शहरात साजरी करण्यात येणार असाल्याचा ठराव या बैठकीमध्ये ठरला तसेच या जयंतीची कार्यकारणी करण्यात आली या मध्ये जगत ज्योती महात्मा बसेश्वर जयंतीचे अध्यक्षपदी अजय रुकर . उपाध्यक्षपदी अनिकेत संभाहारे . सचिवपदी संदीप कापसे . कोषाध्याक्ष योगेश कापसे . सह कोषाध्यक्ष स्वागत अध्यक्ष सह सचिव संघटक सहसंघटक सल्लागार सह सल्लागार याची सर्वानुमते निवड करण्यात आली दिनांक 12 मे 2019 रोजी वार रविवार रोजी सकाळी आठ वाजता जगत ज्योती महात्मा बसेश्वर यांची 893 वी जयंती मिरवणूक रेणुका देवी मंदिर मेन रोड गेवराई येथून निघणार असून तहसील रोड पोलीस स्टेशन मार्गे शास्त्री चौक माळी गल्ली मोमीनपुरा मार्गे पुणे रेणुका देवी मंदिरात या जयंतीचा समारोप कार्यक्रम होणार आहे तसेच या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात येणार असल्याचे या बैठकीमध्ये ठेवले आहे महात्मा बसवेश्वर जयंती इतर कार्यकारणी मध्येया बैठकीचे सूत्रसंचालन उमेश राजुरकर यांनी केले स्वागत अध्यक्ष गजानन कापसे अनिकेत कापसे प्रसिद्धीप्रमुख कैलास हातगुले अमोल कापसे व जयनाथ मिटकर सदस्य प्रवीण राजुरी संदीप रुकर शंकर संभाहरे .बसवराज मिटकरी अनिकेत वाडकर विजय कापसे श्रीनाथ सोसे . शुभम सभाहरे या सर्व पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला उपस्थित राहील्याबद्दल सर्वांचे आभार प्रदर्शन गणेश मिटकर यांनी मानले व कार्यक्रम संपला आसे जाहिर केले.