सुरतान पावरा तालुका प्रतिनिधी अक्राणी
भारतीय मजदुर संघ, महाराष्ट्र प्रदेश २४ वे त्रैवार्षिक अधिवेशन दिनांक ९ /१०मार्च २०२४ रोजी पंढरपूर येथे पार पाउले त्यात नंदुरबार जिल्हा, धडगाव,शहादा व नंदुरबार मधुन काही बांधकाम कामगार संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यात भारतीय मजदुर संघाचे प्रदेश अध्यक्ष, महामंत्री क्षेत्र प्रचारक, हिरण्यमण पड्यां, अनिल दमणे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.मा. कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडेजी यांनी काही बांधकाम कामगारांचा कल्याण योजनेला सकारात्मक विचार दाखवला भारतीय मजदुर संघ महाराष्ट्र प्रदेश २४ वे अधिवेशन त्रैवार्षिक अधिवेशनात दि.९ मार्चला पंढरपूर शहरातुन रैली काढण्यात आली.