प्रमोद अहिनवे तालुका प्रतिनिधी जुन्नर
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था आयोजित सक्षम महिला सक्षम सहकार अंतर्गत उत्कृष्ट चेअरमन मोनिका महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ.निलीमाताई संभाजीशेठ तांबे यांना पुरस्कार महिला दिनानिमित्त देण्यात आला.राज्यस्तरीय महिला प्रशिक्षण व कार्यशाळा पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती सौ.गौरीताई बेनके व सौ.किरणताई वळसे पाटील व स्वागताध्यक्षा सौ.कल्पना बांगर या आहेत.तसेच डाॅ.अँड. अंजली पाटील,काका कोयटे,सौ.भारती मुथ्था,सौ. निलीमा बावणे आदी मान्यवर साईलीला मंगल काया॔लय आळेफाटा या ठिकाणी उपस्थित होते.


