नमस्कार मित्रांनो, आज आपण पिठाची चक्की योजना योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हांला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. ही योजना नक्की काय आहे? कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतील? सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ कसा घेता येईल? याविषयी आपण सर्व माहिती आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत. उपरोक्त संदर्भीय विषयान्वये महिला बालकल्याण विभाग जिल्हा परिषद बुलडाणा Flour Mill Yojana अंतर्गत जिल्हा परिषद सेस 2023-24 अंतर्गत वैयक्तीक लाभाच्या योजना (DBT) द्वारे राबविन्यासाठी अटी व शर्तीच्या अधिन राहुन ग्रामिण भागातील महिला व मुली यांचे कडुन अटी व शर्ती नुसार दिनांक 09/02/2024 ते 22/02/2024 या कालवधी अर्ज घ्यावायाचे आहे. योजनांचे नाव ग्रामिण भागातील अपंग महिला व मुलींना पिठाची चक्की पुरविणे, ग्रामिण भागातील महिला व मुलींना पिक्को व फॉल मशिन पुरविणे.
योजनेचे नाव पिठाची चक्की योजना 2024
विभाग महिला बालकल्याण विभाग
जिल्हा बुलढाणा
लाभ 90 टक्के अनुदान
वर्ष 2024-25
पिठाची चक्की योजना 2024 शर्ती व अटी
जिल्हा परिषद सेस २०२३-२४ वैयक्तिक लाभाच्या योजना (DBT) करिता शर्ती व अटी
अर्जदार यांच्या कुटुंबाचे उत्पन्न 1,20,000/ चे आत असावे यासाठी तहसीलदार यांचे प्रमाणपत्र / दाखला सा २०२२-२३ या वर्षाचे जे मार्च २०२४ पर्यत वैध असेत ते जोडावे. अर्जासोबत उत्पााचा प्रमाणपत्र / दाखला सिल्यास अर्ज ाकारण्यात येईल.
अर्जदार हे ग्रामिण भागातील रहिवाशी असावा.
अर्जदार हे शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील असल्यास प्राधाय त्यासाठी अर्जदार यांीि सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्जा सोबत जोडावे.
जिल्हा परिषद सेस अंतर्गत पिठाची चक्की या योजाा साठी फक्त अपंग महिला यांीिच अर्ज करावा. अर्जदाराो या पुर्वी सदर योजोचा लाभ जिल्हा परिषद च्या इतर विभाग अगर या विभागा कड्डा मागील ५ वर्षात लाभ घेतलेला ासावा योजीचा लाभ घेतल्याचे दिसा आल्यास त्या बाबतची वसुली संबधित लाभार्थी यांच्या कड्डा केली जाईल.
Flour Mill Yojana अर्ज परीपुर्ण असावा अपुर्ण अर्ज / विाास्वाक्षरी सादर केलेले अर्ज यांचा विचार केला जाणार ाही. किंवा त्या बाबत कोणताही पत्र व्यव्हार केला जाणार ाही. Flour Mill Yojana
लाभार्थी ही ग्रमिण भागातील असावी तीचे वय १७ ते ४५ असावे अर्ज सादर करण्याच्या दिवशी १७ पेक्षा कमी व ४५ जास्त ासावे.
मुदतीच्या आत प्राप्त होणाऱ्या अर्जाचाच लाभार्थी निवडी करिता विचार केला जाईल. उशिरा प्राप्त होणाऱ्या अर्जाचा कोोत्याही परिस्थीती मध्ये विचार केला जाणार नाही.
रिधीच्या उपलब्धते गुसार योजोचा लाभ दिला जाईल त्या मुळे प्रत्येक प्रात्र लाभार्थी यांग लाभ मिळेलच असे ाही या बाचत लाभार्थी निवडीचा संपुर्ण अधिकार हा महिला व बालकल्याण समिती जिल्हा परिषद बुलडाणा यांगाच असेल.
लाभार्थी अपंग असल्यास प्राधाय (सोबत प्रमाणपत्राची प्रत जोडावी अपंग लाभार्थी यांत शासा निर्णया शुसार सुट.)
लाभार्थी लाभ घेत आहे त्याच्या वाो वैयक्तिक बँक बचत खाते असावे व ते राष्ट्रीय कृत बँकेचेच असावे त्या बचत खात्याला लाभार्थ्यांचे आधार ांबर लिंक केलेला असावा (IFSC कोड ामुद असावा)
अर्जदाराचे कुटुंबातील कोणतीही व्यक्ति शासकिय सेवेत / निमशासकिय सेवेत / जिल्हा परिषद / पंचायत समिती / ग्राम पंचायत सदस्य ासावी या बाबत ग्रामसेवक यांचा दाखला अंर्जा सोबत जोडण्यात यावा.
अर्जासोबत लाभार्थी यांगी खालील कागदपत्रे स्वतः सांक्षाकित करुा या प्रमाणे जोडण्यात यावीत.
अर्जदार यांचा वयाचा दाखला / TC झेराक्स प्रत Flour Mill Yojana
अर्जदाराचा उत्पन्न दाखला किंवा कुटुंबातील व्यक्तीचा उत्पन्न दाखला असल्यास सोबत राशाकार्ड झेराक्स आवश्यक.
अर्जदार शेतकरी आत्महत्या ग्रस्त / अपंग / विधवा/दारीद्र रेषा खालील असल्यास त्या बाबतचे प्रमाणपत्र.
आधार कार्ड झेराक्स प्रत.
बॅक बचत खात्याचें पुस्तकाचे पहिल्या पाताची झेराक्स प्रत IFSC कोड ामुद असावा.
इलेक्ट्रीक बील (विज बीलाची प्रत आवश्यक)
या योजनांशी संबधित अटी शर्ती सोबत जोडण्यात आलेल्या आहेत. सोबतच अर्जाचे प्रारुप जोडलेले आहे. अटी व शर्तीची पुर्तता करणारे पात्र अर्जच प्रकल्प स्तरावर घेण्यात यावेत व पडताळणी करुन दि. 23/02/2024 रोजी अर्जासह विहीत नमुन्यातील Soft Copy व Hard Copy या कार्यालयास सादर करावी.

