करामत शाह ग्रामीण प्रतिनिधी, आगर
आगर : आज दिनांक 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली . सर्व प्रथम शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून पुजन कले नंतर प्रस्तावित मुख्याध्यापक अंसार अहेमद देशमुख यांनी केले मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवणावर आधारीत भाषणे दिली.आभार प्रदर्शन निशांत अंजुम यांनी केले.या कार्यक्रमास शा.व्य.समितीचे अध्यक्ष शबाना बी करामत शाह,उपाध्यक्ष शेख निसार,शिक्षण तज्ञ शरीफ शाह,माजी उपाध्यक्ष करामत शाह, सदस्य शेख इनुस,रफीक शाह ,मो.रीयाज पांडे,एजाज पांडे,ग्राम पंचायत सदस्य खतिजा बेगम अफसर कुरेशी,व केंद्र प्रमुख रामेश्वर सिरस्कार ,शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.