मोहसिन शेख
शहर प्रतिनिधी वसमत
वसमत: वसमत पंचायत समिती येथे आज पंचायत समिती ते तहसील कार्यालयापर्यंत कलश रोहन ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अशी मिरवणूक काढण्यात आली. तहसील कार्यालयातून मिरवणूक हिंगोलीला रवाना झाली तेव्हा तहसीलदार शारदा दळवी, बी.डी.ओ. साहेब व पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











