सचिन भुसाळे
ग्रामीण प्रतिनिधी डोंगरगाव
उमरखेड तालुका अंतर्गत येत असलेले बोरगाव येथे वनराई बंधारा वन्यजीव सप्ताह निमित्त बोरगाव बिट मध्ये बनविण्यात आला. जिल्हा परिषद शाळा बोरगाव बिट वनरक्षक व्हि. एम कर्णर साहेब वन कामगार श्री प्रदीप वायकुळे जि. प शाळेचे मुख्याध्यापक केंद्रे सर व शिदे सर व ईगोले मॅडम माजी सरपंच दशरथ गाडेकर इत्यादी मंडळी ची उपस्थिती होती.










