कैलास पाटेकर
ग्रामीण प्रतिनिधि ढोरजळगाव
शेवगाव पाथर्डी मतदारसंघाचे मा. आमदार चंद्रशेखरजी घुले पाटील साहेब वाढदिवसाच्या निमित्ताने भारतातील नामवंत कुस्ती पैलवानांच्या कुस्ती व श्रावण सिजनच महाराष्ट्रातील पहिलं शेवगाव केसरी मैदान 2023 पैलवान युवराज पंडितकाका भोसले तसेच नॅशनल बॉडी बिल्डर अभिजीत पंडितकाका भोसले व पृथ्वीराज पंडितकाका भोसले यांनी क्रीडा संकुल पैठण रोड शेवगाव येथे आयोजन केले आहे.
शेवगाव-पाथर्डी-नेवासा तालुक्याचे भाग्यविधाते मा. आमदार चंद्रशेखरजी घुले पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य कुस्ती मैदानाच आयोजन शेवगाव तालुका क्रीडा संकुल या ठिकाणी करण्यात आले आहे या संपूर्ण स्पर्धेचा आयोजन उप महाराष्ट्र केसरी पैलवान युवराज पंडितकाका भोसले यांनी या संपूर्ण कुस्ती मैदानाच आयोजन केलेले आहे यामध्ये शेवगाव पाथर्डी आणि नेवासा तालुक्यातील मल्लांनी सहभागी होऊन आपला सहभाग नोंदवा प्रत्येक सहभागी पैलवान यांना रोख बक्षीस दिले जाणार आहे,तरी शेवगाव पाथर्डी आणि नेवासा तालुक्यातील मल्लांनी या कुस्ती मैदानासाठी संपर्क साधावा.
संपर्क
पै.युवराज पंडितकाका भोसले:8888431919
7066431919


