नंदकुमार कावळे
तालुका प्रतिनिधी महागावं.
महागाव भारतीय जनता पार्टीची नवनियुक्त पुसद जिल्हाध्यक्ष महादेवराव सुपारे यांनी आज दिनांक 26 जुलै बुधवार रोजी पूरग्रस्त आनंदनगर येथे भेट देऊन,येथील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या आनंदनगर वाशीयांची भेट घेतली.यावेळी जिल्हाध्यक्ष महोदयांनी या गावाला पूर संरक्षण भिंतीच्या प्रस्ताव दाखल करण्याची सूचना सरपंच श्रीराम पवार यांना केली.व शासनाकडून शक्य होईल ते मदत मिळवून देण्याचे सांगितले.यावेळी माजी आमदार राजेंद्र नजरधने भाजपा तालुका अध्यक्ष दीपक आडे भाजपचे विलासराव कवाने माजी जि.प.सदस्य अमेय नाईक पुसद भाजपा तालुका अध्यक्ष नंदूभाऊ काळे महागाव नगरपंचायत चे उपाध्यक्ष सुरेश पाटील नरवाडे तालुका सरचिटणीस योगेश वाजपेयी सरपंच श्रीराम कवाने युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल आडे महागाव शहराध्यक्ष निलेश पाटील नरवाडे एड.कैलास वानखेडे,संजय अमिलकंठावर,भगवानराव गावंडे अभय बोंपिलवार,शिवाजी गावंडे,सतीश पाटील कदम संतोष पवार,विजय पाचकोरे संदीप अडकिने अक्षय कवाने हे व अन्य उपस्थित होते.











