जलील शेख:तालुका प्रतिनिधी, पाथरी विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या नेतृत्वांमध्ये तालुक्यातील बालासाहेब घाडगे व आकाश कदम यांचा आज राष्ट्रवादी अजित पवार गटात जाहीर प्रवेश झाला.यावेळी उपस्थित परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक दत्ताभाऊ... Read more
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी सेलू : सेलू तालुक्या तील हिस्सी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिस्सी येथील विद्यार्थीनी कु. निता शिवाजी मगर वर्ग ८ वा हि नवोदय पात्र परिक्षेत यश संपादन केल्याबद्दल तिचा शाळेच्या व ग्रामस्था च्या वतिने सत्का... Read more
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी सेलू : बोर्डीकर कृषी महाविद्यालय सेलू येथील सातव्या सत्रातील कृषी दुतांमार्फत कृषी दिन साजरा करण्यात आला. कृषीप्रधान भारत म्हणून ओळखले जाणाऱ्या देशात कृषी संस्कृतीचे स्मरण आणि शेतकरी कृतज्ञतेचा प्रतिक म्हणून 1... Read more
पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे पोलिस अधिक्षकांना पत्र महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती .चंद्रपूर, दि. 2 : मूल तालुक्यामध्ये कृषीपंप जोडणीसाठी असलेल्या विद्युत तारा चोरी होण्याचे प्रमाण गेल्या काही महिन्यांपासून वाढले... Read more
मारोती बारसागडे तालुका प्रतिनिधी चामोर्शी चामोर्शी दिनांक १/०७/२०२४ ला शाळा व महाविद्यालये ११:३०वा, चालु झाले नविन सञात येणा-या नविन विद्यार्थ्याचे मोठ्या आनंद व उत्साहाने शाळेच्या पहील्या दिवशी नवागत विद्यार्थ्याना नोटबुकाचे संच देण्यात आले, तस... Read more
मुंबई, दि. ३ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, फॉर्म भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्सना... Read more
रितेश टीलावत जिल्हा प्रतिनिधी अकोला हिवरखेड येथील स्थानिक सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड या शाळेची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या तर्फे घेण्यात येत असणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये इयत्ता पाचवी आणि आठ वीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी... Read more
व्येकटेश चालुरकर तालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी तालुक्यातील आल्लापल्ली राणी दुर्गावती विद्यालय आलापल्ली इथे नवागताचे स्वागत व नविन कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या करिता प्रथम रॅलीचे आयोजन करून नविन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वा... Read more
दिनानाथ पाटील तालुका प्रतिनिधी शहादा शहादा, ता. 03: देशात क्रिकेट खेळला अत्युच्च स्थान आहे. त्यात लाखो भारतीय तरुण तरुणी या खेळातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंना फॉलो करीत असतात. मात्र, यांच्यातील काही नावाजलेल्या सेलिब्रेटी हे ऑनलाईन गेमिंगच्या जाहिर... Read more
बद्रीनारायण गलंडे जिल्हा प्रतिनिधी हिंगोली हिंगोली, दि. 02 : खरीप 2024 हंगामात पेरण्या सुरु झाल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ज्वारी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन आणि कापूस या पिकांसाठी एक रुपयात प्रधानमंत्री विमा योजनेत सहभागी होऊन पिकांना विम्या... Read more
संजय शिंदे ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर तेलंगणा मधील पाच जण परीक्षा संपल्यानंतर मुंबईला फिरण्यासाठी म्हणून गेले. सध्याच्या पावसाच्या दिवसात वाहन तशी दमाने चालवली पाहिजेत, सावकाश चालवली पाहिजेत, पण इंदापूर तालुक्यात झालेल्या पावसामुळे पुणे सोलापूर र... Read more
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधि परभणी. विद्यार्थांनी आई वडिलांचा व गुरुजनां चा आदर करावा-कथाकार भगवानराव कुलकर्णी.सेलू÷ दि. 2 जुलै शहरातील राजर्षी छत्रपती शाहू शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जिजामात बाल विद्या मंदिर आंबेडकर नगर येथील गरीब व होतकरू विद... Read more
विजयकुमार गायकवाड तालुका प्रतिनिधी इंदापूर इंदापूर: कुंभारगाव(ता.इंदापुर) येथील लक्ष्मी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन काशिनाथ धुमाळ यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावरती ज्ञानदेव बंडगर यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात... Read more
कैलास श्रावणे तालुका प्रतिनिधी पुसद पावसाळा सुरू झाल्याने व आता शाळा,महाविद्यालय सुद्धा सुरू होणार असून यात रस्ते चांगले असणे आवश्यक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया चौक ते उमरखेडकडे जाणाऱ्या रस्त्यावर खूप मोठ मोठे खड्डे पडलेले असून त्यात खूप मोठ्या प्रम... Read more
रितेश टीलावत जिल्हा प्रतिनिधी अकोला तेल्हारा तालुक्यातील वाडी अदमपूर ग्रामपंचायत सरपंच रुपेश वल्लभदासजी राठी यांची राष्ट्रीय सरपंच संघ च्या राष्ट्रीय महासंघटक पदी निवड करण्यात आली आहे. दिल्ली येथे झालेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय सरपंच संघ अधिवेशन... Read more
सार्वजनिक बांधकाम विभाग उमरखेड गुणवत्ता तपासणार का ? अजीज खानशहर प्रतिनिधी ढाणकी आकोली-मन्याळी पांदण रस्त्यावरील पुलाची गुणवत्ता ही प्रश्नांच्या घेऱ्यात असल्याचे वृत्त, नुकतेच चार दिवसांपूर्वी आमच्या दैनिक महासागर वृत्तपत्रात प्रकाशीत करण्यात आल... Read more
सुदर्शन मंडले ग्रामीण प्रतिनिधी जुन्नर वडगाव आनंद(ता .जुन्नर )येथे अध्यक्ष,तालुका विधी सेवा समिती, जुन्नर व तालुका विधी सेवा समिती, तथा गट विकास अधिकारी पंचायत समिती जुन्नर यांच्या सयुंक्त विद्यमाने कायदेविषयक शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमि... Read more
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी यांच्यासह विधानभवन, मुंबई येथे बैठक घेतली.बैठकीत योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. योजनेसाठी नाव नोंदणी, अर्ज करणे आदी कामां... Read more
सुरतान पावरा तालुका प्रतिनिधी अक्राणी भारतीय कृषी कृषी अनुसंधान परिषद अटारी पुणे येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ शाकीर अली यांची निकरा व्हिलेज कात्री गावात भेट शेतकऱ्यांनी हवामान बदलास सोमर जाताना हवामानानुकुल योग्य तंत्रज्ञानाचा उपयोग करावा आपल्या श... Read more
गजानन डाबेराव ग्रामीण प्रतिनिधी नांदुरा नांदुरा:-ग्रामपंचायत कार्यालय व पी एम श्री जिल्हा परिषद शाळा नारखेड येथे दिनांक १ जुलै२०२४ रोजी वाढत्या तापमानाला आळा घालून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या व... Read more