बारामती : राज्यभरातील शिक्षकांचे पगार निधीअभावी रखडले आहेत. दिवाळीपूर्वीचे पगार महिनाभरानंतर केले. पुणे जिल्ह्यात 3000 शिक्षकांना अद्याप दिवाळीचा पगार मिळाला नसल्याने संतापाची भावना असल्याची माहिती पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळा... Read more
कोल्हापूर : कोल्हापुरातील रस्त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 100 कोटींचा निधी जाहीर केला आहे. लवकरच त्याचे अंदाजपत्रक करून निधीची मागणी केली जाईल. महाराष्ट्रात सर्वत्र सिमेंट-काँक्रिटचे रस्ते तयार व्हावेत, असे मुख्यमंत्री शिंदे यांचे धोरण... Read more
पिंपरी : पिंपरी- चिंचवडचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी 15 नोव्हेंबर रोजी अवैध लॉटरी सेंटरवर छापा मारला. त्यानंतर त्यांच्या पथकाने पिंपरी, देहूरोड, वाकड भागातील अवैध धंद्यांवर छापे मारले. दरम्यान, या छाप्यानंतर शहर पोलिस दलात संलग्न आणि निलंबना... Read more
मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणातील राज्यसभा खासदार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या विरोधात ईडीची याचिकेवर सुनावणीस उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. संजय राऊत यांना दि.९ नोव्हेंबर रोजी जामीन मंजूर झाला होता. पण त्यांना दिलेला जा... Read more
धुळे : कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, संरक्षण व निवारण) अधिनियम 2013 मधील कलम 4 नुसार प्रत्येक कार्यालयात अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करणे आवश्यक आहे. अन्यथा या अधिनियमाच्या कलम 26 नुसार समिती गठित न केल्यास 50 हजार रुपयांपर्... Read more
कुकाणा : दिवाळीनंतर कांदा भावात वाढ होईल, या अपेक्षाने गोडाऊनमध्ये साठवलेल्या कांद्याच्या दरात दररोज घसरण होत असल्याने उत्पादन खर्चही वसूल होत नसल्यामुळे कांद्याने शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. त्यातच उत्तर भारतातील कांदा बाराजात ज्यास्त... Read more
मुंबई : भीमा कोरेगाव प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले ज्येष्ठ लेखक व सामाजिक कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणारी राष्ट्रीय तपास संस्थेची (एनआयए) याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज (दि.२५) फेटाळून लावली. मुंबई उच्च न्याय... Read more
पुणे : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी नवयुवकांची भूमिका महत्त्वाची असून त्यासाठी मतदान प्रक्रियेत युवकांचा सहभाग वाढणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त युवकांची मतदार नोंदणी व्हावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून या कार्यक्रमात सहभाग घेवून मतदार नोंदणी करावी... Read more
सातारा : वांग मराठवाडीच्या धरणग्रस्तांचे लाभ क्षेत्रात पुनर्वसन व लाभ क्षेत्रातील धरणग्रस्तांना ५० मीटर हेडपर्यंत शासकीय खर्चाने पाणीपुरवठा हे तत्कालीन सरकारने दिलेले अभिवचन धरणाच्या जलाशयात बुडवून टाकले. शासनाने केलेल्या घोषणेची स्वतः शेतकरी अस... Read more
नवी दिल्ली : रिचा चड्ढा ला गलवानवरून भारतीय लष्कराचा अपमान केल्याबद्दल तिला माफी लागली होती. पण अजूनही तिच्या अडचणी संपलेल्या नाहीत. एका ट्विटवरून ती सोशल मीडिया युजर्सच्या निशाण्यावर आली. आता चित्रपट निर्माते अशोक पंडित संतप्त झाले आहेत. त्यांन... Read more
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ऑस्ट्रेलियन महिलेच्या हत्या प्रकरणातील एका भारतीय व्यक्तीला अटक केली आहे. २०१८ मध्ये क्वीन्सलँड येथे या ऑस्ट्रेलियन महिलेची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी आरोपी राजविंदर सिंह या भारतीय व्यक्तीला दि... Read more
वाशिम : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना महिला शहर प्रमुख रंजना पौळकर यांच्यावर अज्ञाताकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. ही घटना 10 नोव्हेंबर 2022 रोजी घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अब्दुल जुबेर, अब्दुल व... Read more
चंचल पितांबरवालेशहर प्रतिनिधी,अकोट अकोला : गेज परिवर्तनासाठी पाच वर्षांपूर्वी बंद करण्यात आलेली अकोला ते अकोट लोह मार्गावरील पॅसेंजर गाडी अखेर बुधवार, २३ नोव्हेंबर रोजी पुन्हा सुरु झाली. या मार्गावरून आता रेल्वे धावू लागल्यामुळे अकोट परिसरातील न... Read more
मुंबई : समविचारी लोक एकत्र येऊन समोरच्या पक्षाचा पराभव करून मतांची विभागणी होऊ नये म्हणून तयारी करत आहेत. परंतु यासाठी एका बाजूने तयारी चालत नाही तर दोन्ही बाजूंनी तयारी हवी. याअगोदरही आम्ही आठवले, गवई, कवाडे यांच्या पक्षांशी चर्चा केली आहे. त्य... Read more
अकोला : महापालिकेच्या अतिक्रमण हटाव धडक मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी २३ नाेव्हेंबरला गांधी चौकातील चौपाटी आणि जैन मंदिर परिसरात अतिक्रमण हटवताना लघु व्यावसायिकांनी अतिक्रमण हटाव पथकातील कर्मचाऱ्यांसोबत झोंबा-झोंबी केली. त्यामुळे मोहीमेदरम्या... Read more
कैलास श्रावणेतालुका प्रतिनिधी, पुसद पुसद : भगवान श्री सत्यसाई बाबा सेवा पुसदची मांडवा स्मशानभूमीला भेट भगवान श्री सत्यसाई बाबा यांच्या ९७ व्या जयंती निमित्त भगवान श्री सत्यसाई बाबा सेवा समिती पुसद यांच्या वतीने पुसद तालुक्यातील मांडवा येथे दि .२... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला पातूर – दि : 24 /11/2022 रोजी शिर्ला येथे उमेद अभियान साई महिला ग्राम संघ बोर्डाचे उदघाट्न जिल्हाधिकारी मा. निमा अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमा मध्ये सहभागी DRD चे अधिकारी DM मा.काकड सर, गजानन महल्... Read more
नाशिक : इलाॅजिकल विनाेदाने, अंगविक्षेपाने आणि एकच गाेष्ट पुन्हा-पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने सांगताना रसिकांना हसू जरी येत असले तरी एकांकिकेचा ताणलेला दुसरा अंक आपण बघत आहे याचे भान रसिकांना हाेते आणि त्यामुळे नाटकाने मजा जरी आणली असली तरी नाट्यसे... Read more
नाशिक : बुधवारी वेळ रात्री १० वाजून ३५ मिनिटाची…अचानक समोरच्या लाकडी वखारीतून एका बिबट्या बाहेर पडतांना दिसून आला आणि त्याच क्षणी कोणत्याही प्रकारचा विलंब न करता घरात आज्जी सोबत एकटाच असलेला १४ वर्षीय धाडसी मोहम्मद आरिज काझी यांनी लगेचच आपल्या घ... Read more
औरंगाबाद : भरधाव ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात तिघेजण ठार झाल्याची घटना आज सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास वाळूज एमआयडीसी येथे घडली. येथील एनआरबी बेअरिंग कंपनीच्या समोरील चौकात हा अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील दोन बहिणी व एका भावाचा जागीच मृत्यू... Read more