सादिक शहा
सर्कल प्रतिनिधी रायपूर
बुलढाणा : पोलीस स्टेशन रायपूर चे नवनिर्वाचित सहाय्यक पोलीस निरीक्षक , राजवंत आठवले यांचा शाल व पुष्प गुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.सत्कार करते वेळी रायपूर येथील संजरी ग्रुप चे अध्यक्ष तथा भाजपा तालुका सचिव रेहान संजरी,आबिद अली, शोएब सहारा, व संजरी ग्रुप चे सर्व मित्र मंडळीची उपस्थिती होती,