शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
जेष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांची प्रमुख उपस्थिती.सेलू : दि 03 सप्टे.सेलू येथील अधिस्वीकृती धारक तथा जेष्ठ पत्रकार नारायणराव पाटील यांच्या पासष्टी व सौ. नलिनी नारायणराव पाटील यांच्या एकसष्टी सोह ळ्यानिमित्त दि 05 सप्टेंबर गुरुवारी येथील साई नाट्य मंदिरात सायं.5 वा भव्य नागरी सत्काराचे आयोजन नागरी सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.गेल्या 30 वर्षां पेक्षा आधीक काळ नारायणराव पाटील हे पत्रकार म्हणून कार्यरत आहेत.त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा सन्मान म्हणून या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्य क्रमासाठी प्रसिद्ध अभिनेते,जेष्ठ नाटक कार,चित्रपट दिग्दर्शक तथा संगीतकार पुरुषोत्तम बेर्डे मुंबई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी आमदार मेघना बोर्डी कर,तर स्वागताध्य क्षपदी माजी आ.हरि भाऊ लहाने हे उपस्थित राहणार आहेत.विशेष उप स्थिती म्हणून साईबा बा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळ कर,माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे,माजी सभापती अशोक काकडे,स्व.नागाबाई साडेगावकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय साडेगावकर हे उपस्थि त राहणार आहेत.या कार्यक्रमास सर्व सेलूकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नागरी सत्कार समिती चे अध्यक्ष प्राचार्य डॉ शरद कुलकर्णी ,सर्व सदस्य व पाटील परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.


