(शहराध्यक्ष भीम टायगर सेना)(जिल्हा शल्य चिकित्सक यांना लेखी तक्रार दाखल) निशांत मनवर तालुका प्रतिनिधी, उमरखेड. उमरखेड (दि. 21जून) शहरातील खाजगी डॉक्टर यांच्या दरवाढीमुळे गरीब रुग्नांची आर्थीक पिळवणूक थांबवून खाजगी डॉक्टरांवर कठोर कार्यवाही करुन... Read more
दिनानाथ पाटीलतालुका प्रतिनिधी शहादा शहादा, ता. 23: मास्तर, त्यांना काम कमी व पगार जास्त अश्या शेलक्या शब्दांसह हेटाळणीयुक्त नजरेने बघणे हे चित्र नेहमीचे झाले आहे. समाजाला सुशिक्षित करणारा हा शिक्षक गत काही वर्षांपासून दुर्लक्षित घटक मानला गेला ह... Read more
स्वप्निल मगरेशहर प्रतिनिधी उमरखेड उमरखेड शहरातील संयुक्त पत्रकार संघटनेचे अध्यक्ष इरफान भाई यांच्या वाढदिवसानिमित्त उमरखेड शहरात अनोखा उपक्रम राबविण्यात आला. आजकाल वाढदिवस म्हटले की पार्टी ही ठरलीच मग त्या पार्टीमध्ये नाही त्या गोष्टी आल्याच तरु... Read more
नागोराव शिंदे तालुका प्रतिनिधी हिमायतनगर हिमायतनगर तालुक्यातील पवना येथील ३३ वर्षीय युवकांस हातोडीने डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या युवकांचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हि घटना दि. १२ जुन रोजी सका... Read more
रितेश टीलावत जिल्हा प्रतिनिधी अकोला सातपुडा पर्वतराईच्या पायथ्याशी वसलेल्या हिवरखेड शहराला हिरवेगार करण्याच्या हेतूने येथील विविध साइटवर स्वस्तिक पॅटर्न द्वारे ऑक्सिजन मॅन ए. एस. नाथन वृक्षक्रांती करीत आहेत. आज वृक्ष लागवडी प्रसंगी ऑक्सीजन मॅन न... Read more
मनोज भगत ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा स्थानिक हिवरखेड येथील होली फेथ इंग्लिश प्राइमरी स्कूल शाळेमध्ये आज दिनांक 21/06/2024 जागतिक योगा दिवस त्या निमित्ताने या शाळेत दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी योगा दिवस साजरा करण्यात आला . विद्यार्थ्यांनी आनंदात आण... Read more
अजीज खान शहर प्रतिनिधी ढाणकी ढाणकी मध्ये ४० हजार लोकसंख्या असून लोकांना सुविधा पुरविण्यासाठी ढाणकी नगरपंचायत अपयश ठरली आहे. ढाणकी मध्ये रस्त्यावर डबके साचत असून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे तरी पण नगरपंचायत कर्मचारी याकडे दुर्लक्ष करताना दिसत... Read more
विश्वास काळे उप जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ यवतमाळ :या देशातील शासक वर्गाने स्वातंत्र्याच्या ७६ वर्षानंतर सुद्धा अठरापगड जाती धर्मातील बहुजनांच्या समस्या सोडविल्या नाहीत.यासाठी बहुजन मुक्ती पार्टी संपुर्ण देशभरात कार्यरत आहे.असे प्रतिपादन बहुजन मुक्... Read more
देवलाल आकोदे, सर्कल प्रतिनिधी हसनाबाद भोकरदन तालुक्यातील मौजे जानेफळ दाभाडी येथील ग्रामसेवक विठ्ठल नागरे हे गावातील ग्रामपंचायत कार्यालय ठिकाणी येत नसल्यामुळे,त्यांच्या सततच्या गैरहजेरीमुळे गावातील अनेक नागरिकांची तसेच शाळेतील मुलांची ग्रामपंचाय... Read more
– जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र – विजयकुमार गायकवाड तालुका प्रतिनिधी इंदापूर इंदापूर : महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधीकरणाने (एमडब्ल्यूआरआरए) दि.29 मार्च 2022 रोजी आदेश जारी करून कृषी सिंच... Read more
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बक्षीस वितरित. पंकज चौधरी तालुका प्रतिनिधी रामटेक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री “माझी शाळा, सुंदर शाळा” हे अभियान संपूर्ण राज्यभर राबविण्यात आले होते.यात... Read more
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी दीपस्तंभ प्रतिष्ठान आयोजित गूणवंत विध्यार्थी यांचा सत्कार सभारंभ सोहळा संपन्न.सेलू : सेलू शहरातील दिपस्तंभ प्रतिष्ठान आयोजीत गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ शालांत प्रमाणपत्र परीक्षा उच्च माध्यमिक NEET,JEE, शि... Read more
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी सेलू : सेलू तालुक्यातील डिग्रसवाडी गावचे सुपुत्र मारोती दिगांबर गांजकर याचे सिमला येथे अग्निविर गोरखा कमांडो गटातून भारतीय सैन्यात यशस्वीरीत्या प्रशिक्षण पुर्ण होऊन सेलू येथे आगमन झाले असता सुवाध्य मिरवणूक काढ... Read more
मोहन चव्हाण उपजिल्हा प्रतिनिधी बीड बीड दि:२३ जून २०२४ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ११० फूट उंचीचा बोल बसवून त्यावर शिवरायांचा भगवा ध्वज फडकवला जाणार आहे. यासाठी आज रविवारी मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी जागेची पाहणी करून प्रत्यक्षात कामाल... Read more
प्रकाश केदारे उपजिल्हा प्रतिनिधी परभणी दि. २३ जून २०२४ रोजी परभणी येथे जनकल्याण नागरी पतसंस्था, रामकृष्ण नगर,परभणी येथे अमृत संस्थेची बैठक झाली. सदर बैठकीस परभणी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती आवजून उपस्थित होत्या. त्यात प्रामुख्य... Read more
आम्ही देशातील सर्वात मोठा पक्ष आहोत. आम्हीही सत्ता स्थापन करण्याचा दावा करणार आहे. आमच्याकडे सर्व फॉर्म्युले तयार आहेत. सगळे खासदारांना दिल्लीत बोलावलं आहे. आज खासदार दिल्लीत येणार असून सत्ता स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. दिल्लीत सरकार बनवण... Read more
अकोला : Akola Lok Sabha : अकोला लोकसभा मतदार संघाच्या चुरशीच्या लढतीत भाजपाचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी 40 हजाराहून अधिक मताधिक्याने काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांचा पराभव केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अँड. प्रकाश आंबेडकर यांना... Read more
समीर शेख ग्रामीण प्रतिनिधी,अहमदनगर शेवगाव-तालुक्यातील अमरापुर येथील मुसा भाई टेलर यांची जेष्ठ कन्या कु.नाजमिन मुसा शेख हिने अहमदनगर जिल्ह्यात उर्दु मिडीयम मध्ये ९२ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च... Read more
कर्जबाजारीपणाला कंटाळून ३३ वर्षीय तरूणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना हिस्सी येथे घडली शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी सेलू :सेलू तालुक्या तील हिस्सी येथील वैभव रामप्रसाद गात (३३) यांची हिस्सी शिवारात तीन एकर शेती आहे. यातून ते कुटुं... Read more
दिनानाथ पाटील तालुका प्रतिनिधी शहादा शहादा, ता. 01: मृग नक्षत्राच्या पूर्व संधेला पावसाची चाहूल लागली की पक्षी घरटे बांधण्यासाठी धावपळ करतांना दिसतात. पक्षांच्या किलबिलाटीवरून पारंपारिक अंदाजानुसार शेतकरी बांधवही पावसाचा अंदाज घेतांना दिसतो. कोण... Read more