शरद वालसिंगेग्रामीण प्रतिनिधी अकोट अकोट :-आज दि.27.09.21 रोजी अकोट शहरात वाढलेल्या थकबाकीसाठी विज कनेक्शन तोडण्याची मोहीम घेण्यात आली मोहिमेत 380थकबाकी दार ग्राहकाचा विज पुरवठा खंडीत करण्यात , पोलवर असणारे अनधिकृत जाहीरातीचे बोर्ड काढुण कार्यवाह... Read more
शेख अकिल शहर प्रतिनिधी चिखली चिखली- सोमवार म्हणजे चिखली येथील गवंडी लोकांचा सुट्टी चा, आरामाचा व बाजाराचा दिवस असतो.आपला हा दिवस आरामात न घालवता, नुरानी चौकातील मुस्लिम गवंडी बांधवांनी पुर्ण दिवस गौरक्षण वाडी येथील कब्रस्तानात श्रमदान केले.सदर क... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती दि.27: डॉं. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ येथील विद्यार्थिनी कृषिदूत ऋतू पेटकर हिने ग्रामीण कृषि कार्यानुभव अंतर्गत भद्रावती तालुक्यातील कोंढ... Read more
किरण कुमार निमकंडेजिल्हा प्रतिनिधी अकोला पातूर:- सामाजिक सलोख्यातून स्वयंप्रेरणेने आयोजित अकोला येथील सुप्रसिद्ध तज्ञ डॉक्टर विनय जी खंडेलवाल यांनी आज हृदय मधुमेह व किडनीच्या रुग्णांना पातूर व ग्रामीण भागातील सेवा देण्याकरिता लोकसेवा परिवार तसेच... Read more
वृषभ दरोडेराळेगाव तालुका प्रतिनिधी राळेगाव तालुक्या मध्ये प्राणी मित्र .T1 अवनी वाइल्डलाईफ प्रोटेकशन क्लब. या नावाने संस्था काही काळापासून कार्यरत आहेत. नेहमी प्रमाणेच त्यांना असाच एक फोन दिनेश पारिसे राहणार आष्टा यांनी आष्टा येथील शेतकरी हरिशचं... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती,दि.२७:-औरंगाबाद येथील सी. एस. एम. एस. कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी अंजली किशोर ताटेवार हीने येथील एका प्रगतीशील शेतीला भेट देऊन शेतीची माहिती नुकतीच जाणून घेतली. येथील प्रगतीशील शेतकरी भास्करराव... Read more
वाशिम : आज सकाळी वाशिम शहरातील पाटणी चौक येथील एका हार्डवेअर दुकानासमोर बेवारस बॅग आढळून आल्याने आणि त्यामध्ये बॉम्ब आहे, अशा अफवेने शहरात एकच खळबळ उडाली, घटनेची माहिती मिळताच पोलीस दल ,बॉम्ब शोधक पथक,डॉग पथक, अग्निशामक दल,उपविभागीय पोलीस अधिकार... Read more
अकोला ; अधिकारनामा वृत्तसेवा : अकोल्यात पावसाचे थैमान समोर आले आहे. जिल्ह्यात शनिवारी मुसळधार पावसाने नदी, नाल्यांना मोठा पूर आला आहे. या पुरात ५० ते ६० जनावरे वाहून गेली आहेत. अकोल्यात पावसाचे थैमान माजवल्याचे व्हिडिओतून या नैसर्गिक आपत्... Read more
धुळे ; अधिकारनामा ते म्हणाले, तेव्हा मी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री होतो. माझ्यासमोर बाळासाहेब ठाकरे यांची फाइल आली. त्याआधी शिवसेना व बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भातील सर्व फाइल्स निकाली काढण्यात आल्या होत्या. एवढी एकच फाइल प्रलंबित होती. राष्ट्र... Read more
पिंपरी; अधिकारनामा वृत्तसेवा : मुख्यमंत्री आमचा आहे हे अजित पवारांनी लक्षात ठेवावे, अन्यथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीला गेले आहेत हे लक्षात ठेवा असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. मुख्यमंत्री दिल्लीला अंदाज घेण्यासाठी गेले आहेत... Read more
मुंबई – राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर... Read more
चंद्रपूर, दि. 26 सप्टेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 3 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 6 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात रविवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार... Read more
चंद्रपूर दि. 26 सप्टेंबर : ब्रम्हपुरी, सिंदेवाही व सावली तालुक्यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकारामुळे आयसीआयसीआय बँक फाउंडेशनच्या वतीने तीन फिरते मोबाईल रुग्णालय नागरीकांच्या सेवेसाठी उपलब्ध झाले आहे. आठवडाभरात या फिरत्या मोबाईल... Read more
अकोला,दि.26 – आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 294 अहवाल प्राप्त झाले. ते सर्व अहवाल निगेटीव्ह आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामा... Read more
गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा : -विद्यार्थी आणि बेरोजगारांची फसवणूक करून महाविकास आघाडीने त्यांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार केला आहे.शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकार शेतकऱ्यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सर्वानाच त्रास देण्याचा... Read more
अभिजीत फंडाट ग्रामीण प्रतिनिधी मोरगाव भाकरे मोरगाव भाकरे येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा अंतर्गत सर्व शेतकरी तथा भूमिहीन शेतमजूर यांची नोंदणी कॅम्प आयोजित करून नोंदणी करुन घेण्यात आली ..यावेळी मंडळ कृषी अधिकारी अकोला श्री प्रदीप राऊत, क... Read more
पिकांवरिल रोगाने शेतकरी ञस्त. हलके धान कापणीला व मध्यम धान निसवले तरी भारी गर्भात. सौ.निलिमा बंडमवारउपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली. गडचिरोली-: मृग,आर्द्रा, पूनर्वसू, पुष्य, आश्लेषा व मघा या सहाही पावसाच्या नक्षत्रात दोन-चार दमदार सरी कोसळल्या अन्यथ... Read more
वनपरिक्षेत्र कार्यालय सिरोंचा हद्दीतील घटना. सौ.निलिमा बंडमवारउपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली. गडचिरोली/सिरोंचा-:गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यात 24 सप्टेबर रोजी सकाळी 8 ते 9 च्या दरम्यान मिळालेल्या गुप्त माहीतीनुसार वनऊपज तपासणी नाका चिंतलपल्ली... Read more
पठाण जैदतालुका प्रतिनिधि औसा औसा लातुर : एका खाजगी संस्थेवर शिक्षक म्हणून सेवा बजावलेल्या सेवा निवृत्त शिक्षकाच्या मुलीने युपीएससी परीक्षेत देशात ५७७ क्रमांक पटकावला असून एका सामान्य कुटुंबातील या मुलीने मिळालेल्या या यशाने कुटुंबाचा आनंद गगनाला... Read more
जालना दि.25 :- कृषी उत्पादनात भरीव वाढ होवून ग्रामीण जीवन समृध्द करणे हा सिंचनाचा मुख्य उद्देश असून जालना जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने कामाची आवश्यकता असेल त्या ठिकाणी कामे कारण्याबरोबरच प्रलंबित असलेली कामे पाठपुरावा... Read more