शरद वालसिंगे
ग्रामीण प्रतिनिधी अकोट
अकोट :-आज दि.27.09.21 रोजी अकोट शहरात वाढलेल्या थकबाकीसाठी विज कनेक्शन तोडण्याची मोहीम घेण्यात आली मोहिमेत 380थकबाकी दार ग्राहकाचा विज पुरवठा खंडीत करण्यात , पोलवर असणारे अनधिकृत जाहीरातीचे बोर्ड काढुण कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हाचे आधिक्षक अभियंता श्री. पवणकुमार कछोड हे मोहीमेत सहभगी तालुक्यातील उपकार्यकारी अभियंता गोपाल अग्रवाल ,तालुक्यातील सर्व सहाय्यक अभियंता व कर्मचारी वर्ग मोहीमेत सहभागी झाले