नागपूर : कथित सोशल मीडिया विश्लेषक महाठग अजित पारसेला अटक होत नसल्याने नागपूर पोलिस वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. पारसेबद्दलच इतका दयाळूपणा का दाखविण्यात येत आहे, असे प्रश्न त्याच्या अटकेवरून उपस्थित होते होते. गुरूवारी पोलिस आयुक्त अमितेश कुमा... Read more
पुणे : कामाकरिता एका महिलेने साेन्याचे दागिन्यांवर कर्ज घेतले. परंतु ते कर्ज फेडण्याकरिता तिला पैशाची गरज असल्याने तिने एका खाजगी सावकाराकडून पाच टक्के व्याजाने 25 लाख रुपये प्रती सव्वा लाख रुपये महिना व्याजाने सहा महिने बोलीवर घेतले. त्याची ठरा... Read more
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यांमध्ये आगामी काळात सण उत्सव नसल्यामुळे क्राइम कंट्रोल वर विशेष भर दिला जाणार असल्याची माहिती पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी गुरुवारी (24 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत दिली. येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात त्यांनी पत्रकार पर... Read more
बोरगाव : पिंपळसोंडमधील तातापाणी बघण्यासाठी सुरतहून आलेल्या विद्यार्थ्याचा दीड हजार फूट खोल साखळचोंड धबधब्यावरून पडून मृत्यू झाला. सुरत येथील टेक्नॉलॉजी महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकणारा तक्षिल प्रजापती (१८) १०-१२ मित्रांसमवेत पिंपळसोंड येथील... Read more
सातारा : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या युवक आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रसाद कोंडे-देशमुख यांच्यावर मंगळवारी दुपारी भादे (ता. खंडाळा) गावच्या हद्दीतील मोर्वे-वाघोशी खिंडीत दोन अज्ञात तरुणांनी गोळीबार केला. बचावासाठी कोंडे यांच्या सुरक्षा रक्षकाने... Read more
नांदेड : नांदेड शहरात दोन घटनांत सोमवारी दोन तरुणांचा खून झाला. स्वप्निल नागेश्वर (३०) व शेख मोईन शेख इक्बाल (२२) अशी मृतांची नावे आहेत. वसंतनगर येथील रहिवासी स्वप्निल शेषराव नागेश्वर यास २१ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आठ ते दहा आरो... Read more
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेचे पाच प्रवर्गातील निकाल मंगळवारी सायंकाळी जाहीर करण्यात आले, दरम्यान खुल्या प्रवर्गातील दुसऱ्या फेरीची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अनुसूचित जाती प्रवर्गातून राहुल पाखरे १३ हजार ५१२ मता... Read more
पुणे : दुबई, कॅनडा अशा परदेशातील वेगवेगळया कंपनीत चांगल्या प्रकारची नाेकरी लावून देताे असे अमिष दाखवून 15 जणांची एकूण 32 लाख 62 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चार आराेपींवर पुण्यातील लष्कर पोलिस ठाण्... Read more
पुणे : पुण्यातील एका पेटिंग शिकवणाऱ्या शिक्षकाने त्याच्या स्टुडिओत पेटिंग शिकण्यासाठी आलेल्या 16 वर्षीय मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पिडित मुलीने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पो... Read more
शिर्डी : महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही. सांगली तालुक्यातील गावांचा प्रश्न पाणी टंचाईचा होता,आता तेथील पाणी टंचाई दुर झाली आहे. कर्नाटक- महाराष्ट्राच्या राज्यपालांची एकत्रितल बैठक झाली असून उभय राज्यांतील सीमावाद समोपचाराने सोडवू अ... Read more
पुणे : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर कर्नाटक सरकारच्या बेजबाबदार भूमिकेबाबत, केंद्राने हस्तक्षेप करणे गरजेचे असल्याचे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी पुणे येथे व्यक्त केले आहे. महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमा प्र... Read more
अकोला : जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज ‘महारेशीम अभियान-2023 कार्यक्रम’ या रथास हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. या रथाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या व्यापक जनजागृतीमुळे अकोला जिल्ह्यात रेशीम उद्योगाला चालना देण्यास मदत होणार आहे. जिल्हाधिकाऱ्... Read more
अकोला : अकोला रेल्वे स्थानक हे दक्षिण् व उत्तरेकडील राज्यांना जोडणारे महत्वाचे स्थानक आहे. अकोला-अकोट पॅसेंजर रेल्वे सेवेमुळे उत्तरेकडील राज्ये अकोल्याशी जोडण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल असून येत्याकाळात देशात हा जिल्हा दळणवळणाचे महत्वाचे केंद्र... Read more
कैलास श्रावणेतालुका प्रतिनिधी पुसद पुसद : क्रीडा व युवक सेवा संचनालय पुणे व जिल्हा क्रीडा परिषद यवतमाळ यांच्या द्वारा आयोजित तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत गुरुकुल कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूल पुसदच्या संघाची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली.... Read more
अनोख गहलेतालुका प्रतिनिधी, अकोट अकोट : पुल वाहतूकीस बंद करण्यात आल्याने परिसरातील जनतेच्या मागणीवरून जिल्ह्यातील भाजपा लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अकोला-अकोट-अकोला रेल्वे शटल सेवा प्रारंभ होत असून अकोला रेल्वेस्थानकाच्या प्लॅट फॉ र्... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला अकोला : दि. २१ नोव्हेंबर,२०२२ स्थानिक नायगाव येथील डंपिंग ग्राउंड भागात एका गरीब कष्टकरी कुटुंबात राहणाऱ्या विशाल नंदागवळी यांनी याचं परिसरातील कचरा वेचणाऱ्या शिक्षणापासुन वंचित असणाऱ्या मुलांसाठी निवासी उपजिल्हाधिक... Read more
शरद वालसिंगेग्रामीण प्रतिनिधी अकोट : तालुक्यातील दिवठाणा गावामध्ये श्री संत एकनाथ महाराज यात्रा महोत्सव उत्साहात साजरा जगभरातील कोरोणा महामारीच्या काळात सर्व धार्मीक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम मागील दोन वर्षांपासून बंद होते. या वर्षी सरकारनी... Read more
आज 26 नोव्हेंबर, हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करत आहोत. संविधानाबाबत सर्वांमध्ये जागरुकता निर्माण करुन संविधानाचा सन्मान व संविधानाला अभिप्रेत असलेला भारत घडविण्यासाठी सर्वांनी आपापली जबाबदारी पार पाडून देशाला महासत्ता बनविण्यासाठी प्राम... Read more
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) – मशीद रोड रेल्वे स्थानकांदरम्यानचा १५४ वर्षे जुना कर्नाक उड्डाणपूल धोकादायक झाला असल्याने त्याचे पाडकाम शनिवारी, १९ नोव्हेंबर रात्री ११ वाजल्यापासून सुरू झाले. या कामासाठी मध्य रेल्वेवर सीएसएमटी-भ... Read more
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर खातं पुन्हा सुरू करण्यात आलं आहे. ट्रम्प यांचं खातं पुन्हा सुरू करावं की नाही, यासाठी ट्विटरकडून पोल घेण्यात आला होता. या पोलच्या सकारात्मक निकालानंतर आता ट्रम्प यांचं खातं पुन्हा सक्रीय... Read more