सुरतान पावरा
तालुका प्रतिनिधी अक्राणी
अक्राणी तालुक्यातील बिलगांव सावऱ्यादिगर येथील अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुलाचा कामाची पाहणी विधान परिषद सदस्य आ.आमश्या पाडवी यांनी केली त्यानंतर आ.आमश्या पाडवी यांनी वनपट्टे दावेदार यांचे म्हणणे एकुन घेतले. शिवदुत पत्रा प्रमुखांना टीशर्ट वाटप, मार्गदर्शक केले समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, कान्हा नाईक, सिताराम पावरा, राहुल पावरा, आनंदराव वसावे, तापसिंग वसावे, जयवंत पाडवी, भरतसिंग वसावे, जयवंत पाडवी, रामसिंग वळवी, संदीप कुमार, विक्की पाडवी ,उदेसिगदादा, हुजेपा बलोज महेश वसावे व कार्यकर्ते उपस्थित होते.


