अकोला,दि. 29 – भारतीय मौसम विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार गुरुवार दि. 2 डिसेंबर दरम्यान विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजाच्या कडकडासह अतिवृष्टी व पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्हयातील शेतकऱ्यांनी शेतमालाचे नुकसान ट... Read more
अकोला,दि.28 – कोविड विषाणुचा फैलाव होण्यास प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र शासन महसूल व पुनर्वसन विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार रविवार दि. 28 नोव्हेंबरपासून संपुर्ण जिल्ह्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा या... Read more
आरमोरी येथे महात्मा फुले स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन सौ.निलिमा बंडमवारउपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली. आरमोरी : आरमोरी तालुका माळी समाज संघटना व तात्यासाहेब महात्मा फुले बहुउद्देशीय संस्था आरमोरी तथा इतर सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमान... Read more
सौ.निलिमा बंडमवारउपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली. अहेरी : पुरुष प्रधान देशात संविधानामुळेच महिलांना आत्म सन्मान व बळ मिळाले असे प्रतिपादन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शाहीन भाभी हकीम यांनी केले.त्या 26 नोव्हेंबर रोजी स्थानिक भगवंतराव... Read more
सौ.निलिमा बंडमवारउपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली. गडचिरोली : महाकवी कालिदासाचं मेघदूत हा खऱ्या अर्थाने भारतीय साहित्य आणि समाजामधला ज्ञात पहिला पोस्टमनचा अवतार मानायला हवा प्राचीन काळी पत्रव्यवहाराची एक वेगळीच संकल्पना होती.भारतात त्या काळी इंग्रजाब... Read more
शरद वालसिंगे ,ग्रामीण प्रतिनिधी अकोट : थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त पत्रकार संघटनेच्या कार्यालयात छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे हारार्पण व पूजन म... Read more
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला पातूर : श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती चे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित डॅा.एच. एन.सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालय, पातुर आणि यशवंत ग्रामी... Read more
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला पातुर : स्थानिक डॉ.एच.एन सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालय पातूर येथे राज्यशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के... Read more
पोलीस मदत केद्र कोठी परिसरातील घटना. सौ.निलिमा बंडमवारउपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली : जिल्ह्यात भामरागड तालुक्यातील पोलीस मदत केंद्र कोठी हद्दीतील मरकनार ते मुरूमभुशी जाणाऱ्या रस्त्याचे कामे सुरू असतांना नक्षल्यांनी दोन ट्रक्टरची जाळपोळ क... Read more
सौ.निलिमा बंडमवारउपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली. गडचिरोली : गडचिरोली पोलीस विभागाकडून सिरोंचा तालुक्यातील उप पोलीस स्टेशन बामणी येथे भव्य लर्निंग लायसंन्स मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दादालोर ख... Read more
भद्रावती : भद्रावती शहरातील अतिक्रमण धारकांना मिळणार जमिनीचे पट्टे” घरकुलाचा मार्ग होणार मोकळा. भद्रावती शहरातील शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून असणाऱ्या कुटुंबांना पट्टे वाटपाची प्रक्रिया नगर परिषद भद्रावती ने सुरू केली असून, भद्रावती शहराती... Read more
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला पातुर : 28 नोव्हेंबर स्थानिक तुळसाबाई कावल विद्यालय पातुर, येथील कॅडेट्स यांनी 73 वा एन.सी.सी दिवस रेणुका देवी संस्थान येथे साफसफाई करून अतीशय उत्साहाने साजरा केला.16 एप्रिल 1948 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवा... Read more
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला पातूर : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ता ३ ते ५ डिसेंबर दरम्यान कविवर्य कुसुमाग्रज नगरी, भुजबळ नॉलेज सिटी कॅम्पस अडगाव, नासिक येथे संपन्न होत आहे.त्यामध्ये तालुक्याती... Read more
मुंबई : कोरोनाचा नवा ओमिक्रोन स्ट्रेन आढळल्याने चिंता वाढली असून केंद्र सरकारने काही तातडीचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने कोविड नियम पुन्हा कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा नवा ओमिक्रॉन स्ट्रेन आढळल्यानंतर दक्षि... Read more
नवी दिल्लीः देशातील कोविड परिस्थिती तसेच देशव्यापी लसीकरण मोहिमेवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्च अधिकाऱ्यांची बैठक शनिवारी उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेतली. काल, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) Omicron ला अत्यंत संक्रामक व्हाय... Read more
किरण कुमार निमकंडेजिल्हा प्रतिनिधी अकोला सामान्य नागरिकांच्या जनकल्याणकारी मुलभूत सुविधा मिळविण्यासाठी लोकशाही मार्गाने लढा. पातूर तालुका विकास मंच संयोजकठाकूर शिवकुमारसिंह बायस पातुर शहरातील सर्व सामान्य नागरिकांना शासनाच्या माध्यमातून मिळणा-या... Read more
सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम वाशिम -अनसिंग येथिल श्री प.दि. जैन कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने संविधान दिनानिमित्त मतदान नोंदणी, जागृती अभियान व सामाजिक सद्भावना जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या अध... Read more
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला पातुर : तालुक्यातील सांगोळा या गावातील गोपाल राजाराम मानकर वय 45 वर्षे या युवकाने आत्महत्या केल्याने यांचे परिवारावर आर्थिक डोंगर कोसळला असताना या ठिकाणी अद्याप कुठल्याच प्रकारची मदत प्रशासकीय भेट पुढाऱ्यांची भेट... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती दि.27:- सत्यशोधक मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह वरोरा येथे संविधान दिंन साजारा करण्यात आला कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून संस्थेच्या अध्यक्षा दिपा पाटील रिकबचंद पाटील उपाध्यक्ष सविता येसाबरे कोषाध्यक्... Read more
शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 27/11/2021 किनवट — क्विंटल 81 7820 8175 8080 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 181 8250 8300 8275 अकोला (बोरगावमंजू) लोकल क्विंटल 102 8000 8700 8500 देउळगाव राज... Read more