सोनेराव गायकवाडतालुका प्रतिनिधी,लातूर लातूर: लातूर येथे दिनांक ४ जानेवारी रोजी झालेल्या एका कार्यक्रमात लोकाधिकार संघाच्या लातूर महानगरप्रमुख पदी भारतराव बिराजदार यांची तर चाकूर तालुकाप्रमुख म्हणून ओम हाळे यांची नियुक्ती लोकाधिकारप्रमुख श्री. व्... Read more
शरद भेंडेग्रामीण प्रतिनिधी अकोट : दि .४जानेवारी ला पंचायत समिती अकोट येथे यु.डी.आय.डी.कार्ड वाटपाचा कार्यक्रम सामाजीक न्याय व विशेष सहाय्य विभाग अकोला तर्फे घेण्यात आला. सदर कार्यक्रम स्व.मोतीरामजी चिंचोळकर मुकबधिर विध्यालय आकोट यांच्या मार्फत र... Read more
राजअनिल पोचमपल्लीवारजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली अहेरी : तालुक्यातील आलापल्ली शहर हे जिल्ह्यात सगळ्यात मोठी ग्रामपंचायत आहे. येथील समस्या स्थानिक आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या विकास निधीच्या 25-15 या विशेष... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती : जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने रिकबचंद शा पाटील हिंगणघाट जिल्हा वर्धा यांना छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२२ वैजापूर पंचायत समिती सभागृहात उत्साहात पार पडला या कार्य... Read more
पेरमिलीत 400 नागरिकांनी घेतले मोफत उपचार. सौ.निलिमा बंडमवारउपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली. गडचिरोली:- गडचिरोली जिल्हातील नागरिकाकरिता वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष नगरविकास मंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूच... Read more
सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम अनसिंग दि.०५जाने.:- अनसिंग येथील श्री पद्मप्रभ दिगंबर जैन कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभागाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हो... Read more
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन झाले आहे. त्या 75 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वीच सिंधुताई यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयातच हर्नियाचे ऑपरेशन करण्यात आले. सिंधुताई... Read more
मुंबई : देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, त्यात आता ओमिक्रॉन या व्हेरिएंटने बाधित रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. त्यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून उपाययोजना करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने सर... Read more
पुणे : कुलमुखत्यारपत्र करून दिलेल्या जमीन मालक व्यक्तीचा मृत्यू झाल्यावरही तो जिवंत असल्याचे दाखवून जागा नावावर करून बळकावल्याच्या प्रकरणात प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा, पुत्र कुश सिन्हा यांच्याविरोधात संदीप दाभाडे... Read more
सोयाबीनला आठ ते दहा हजारांचा भाव मिळण्याच्या आशेने निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांनी अद्यापही सोयाबीनची साठवणूक केली आहे. आता सोयाबीन हंगाम अंतिम टप्प्यात आहे. याबरोबरच लवकरच बाजरा समित्यांमध्ये उन्हाळी सोयाबीनची आवक होणार आहे. काही समित्यांमध्ये तर... Read more
मुंबई, दि. 3 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2022 च्या परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात 9 डिसेंबर 2021 पासून करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी 7 जानेवारी 2022 अर्ज पर्यंत करावेत. सामायिक ऑनलाईन प्रवेश... Read more
मुंबई, दि. ३ : कोविड-१९ ला प्रतिबंध करण्यासाठी १५ ते १८ वयोगटातील तरूणांना लस देण्यास आजपासून प्रारंभ झाला आहे. याअनुषंगाने राज्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना लस देण्याबाबतच्या नियोजनाचा शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड या... Read more
पुणे, दि. 03 : दिव्यांग व्यक्तींचे जीवन सामान्य व्यक्तीप्रमाणे सुखकर व्हावे, यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. दिव्यांग जोडप्यांच्या लग्नासाठी त्यांना विशेष अर्थसहाय्य देणारी योजना सुरू करण्याबाबत राज्य शा... Read more
मुंबई, दि. 4 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर क... Read more
मुंबई, दि. ४ : चार वर्षांपूर्वी सुरु झालेल्या शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाने १० लाख प्रवासी वाहतुकीचा विक्रमी टप्पा ओलांडला आहे. विमानसेवा देणाऱ्या सर्व कंपन्यांशी संपर्कात राहून नवीन प्रवासी सुविधा निर्माण केल्यामुळे हे लक्ष्य स... Read more
किरण कुमार निमकंडेजिल्हा प्रतिनिधी अकोला पातुर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंचायत समिती पातुर तर्फे वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेमध्ये तुळसाबाई कावल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारत सर्वच बक्षिसे आपल... Read more
शरद भेंडेग्रामीण प्रतिनिधि अकोट : बोर्डी नागास्वामी महाराज मंदिर बोर्डी येथे आज स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त श्री.नागास्वामी इंग्लिश स्कूल बोर्डी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उमरा जि.प.... Read more
वाशिम : जिल्हयातील विविध प्रकारातील दिव्यांग बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. अनेक दिव्यांग व्यक्तीकडे दिव्यांगत्व असल्याचे प्रमाणपत्र नाही. त्या दिव्यांग व्यक्तीचा शोध घेऊन त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावे. दिव्यांग व्यक्तींना... Read more
बुलडाणा : शासन आपल्या दारी संकल्पनेनुसार मिशन वात्सल्य योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. अनेक एकल / विधवा असलेल्या महिलांचा शासकीय कार्यालयाशी संपर्क येत नसल्यामुळे त्यांना शासनाच्या योजना व कार्यपद्धतीबाबत अनभिज्ञता असते. त्यामुळे शास... Read more