सतिश मवाळग्रामीण प्रतीनीधी मेहकर मेहकर : तहसिल कार्यालयात मतदार दिन मोठ्या उत्सावात साजरा करण्यात आला. त्यावेळी गणेश राठोड उपविभागीय दंडाधिकारी मेहकर म्हणाले की प्रत्येक व्यक्तिला वयाच्या १८ वर्ष पुर्ण असलेल्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे.त्या... Read more
गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच शिवसेनेने 14 जागा जिंकुन अस्तित्व केले सिद्ध. सौ.निलिमा बंडमवारउपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली : नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने 14 जागा जिंकुन आपले अस्तित्व सिध्द केले आहे.विशेष म्हणजे जेथ... Read more
मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा आणि कॉलेजेस बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं दिसल्यानंतर सरकारनं नियमांचं पालन करत राज्यातील शाळा सोमवार... Read more
नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारनं पद्म पुरस्कारांच्या नावांची घोषणा केली आहे. यावर्षी पद्मविभूषण पुरस्कारासाठी ४ नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यातील ३ पुरस्कारकर्त्यांचा मरणोत्तर सन्मान आहे. पद्मविभूषण पूरस्कारांम... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती : श्री. गुरुदेव सेवा मंडळाचे अध्वर्यू स्व. जगन्नाथराव गावंडे यांचा द्वितीय स्मृतीदिन विविध उपक्रमांनी नुकताच साजरा करण्यात आला.यावेळी सामुदायिक ध्यान, प्रार्थना, रामधुन, स्वच्छता अभियान व श्रध्दांजल... Read more
बुलडाणा, दि.25 : जिल्ह्यात ई श्रम पोर्टलद्वारे नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. आतापर्यंत 1 लक्ष 66 हजार 158 एवढ्या कामगारांनी नोंदणी केलेली आहे. उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ठिक ठिकाणी शिबिरे घेण्यात येत आहेत. विट भट्टी, खाणी अशा ठ... Read more
अकोला,दि.२५ : मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करण्याबाबत मतदारांनी नेहमी जागरुक असले पाहिजे. मतदार जागरुक तर लोकशाही सदृढ असते. मतदार यादीत नाव समावेश झाल्याची खातरजमा करावी. जेणे करुन मतदानापासून कुणीही वंचित राहणार नाही यासाठी निवडणूक विभागासह... Read more
अकोला,दि. २५ : जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना चालना देण्याकरीता सहली, सांस्कृतिक कार्यक्रम, पर्यटन महोत्सव अशा विविध उपक्रम राबवा. याकरीता पर्यटन स्थळावर सोईसुविधा निर्माण करुन पर्यटन स्थळांची साखळी तयार होईल याचे नियोजन करा. शासकीय अधिकारी व कर्म... Read more
अकोला,दि.२५ : चांगले सुखकारक, पुरेशी जागा असणारे घरे उपलब्ध असणे हे पोलिसांची कामगिरी उंचावण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. पोलीस दलातील अधिकारी- कर्मचाऱ्यांना चांगल्या दर्जाची घरे उपलब्ध करुन देणे हे शासनाचे कर्तव्य असून पुरेशी जागा असणारी दर्जेदार... Read more
अकोला, दि.२५(डॉ. मिलिंद दुसाने)- हिमाचल प्रदेश किंवा जम्मू काश्मिर सारख्या थंड हवामान असलेल्या प्रदेशातील फळ म्हणून सफरचंद (Apple) ओळखले जाते. मात्र या धारणांना फाटा देत देऊळगाव ता. पातूर येथील जिगरबाज शेतकरी संतोष नारायण वानखडे यांनी... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती : पक्षाने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाला मी कदापि तडा जाऊ देणार नाही आणि पक्षाच्या नेत्यांच्या मार्गदर्शनात पक्ष अधिक बळकट करण्यासाठी मी प्रयत्न करीत राहील अशी प्रतिक्रिया भाजयुमोचे नवनियुक्त राज्य... Read more
राजअनिल पोचमपल्लीवारजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली आलापल्ली – राखीव वन कक्ष क्रमांक 106 मिरकल नियत क्षेत्र पेरिमिली रेंज, आलापल्ली वनविभाग आलापल्ली व गडचिरोली वनवृतांतील मिरकल ते साकीनगट्टा रस्ताचा कामी संबंधित कंत्राटदराने 5780 ब्रास मुरूम जून... Read more
किरण कुमार निमकंडेजिल्हा प्रतिनिधी अकोला पातुर : शिवसेनेचे संस्थापक शिवसेनाप्रमुख सरसेनापती वंदनीय हिंदुरुदय सम्राट अवघ्या शिवसैनिकांचे प्रेरणास्थान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मा आमदार नितीन बापू देशमुख यांच्या आदेशाने पातुर शहरशिवसेने... Read more
सौ.निलिमा बंडमवारउपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली. गडचिरोली : जिल्ह्यातील वडसा कुरखेडा व आरमोरी तालुक्यातील परिसरातील पाच हजार शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा चोवीस तास कृषी पंपाना विद्युत पुरवठा मिळाला पाहिजे या साठी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र सिंह च... Read more
किरण कुमार निमकंडेजिल्हा प्रतिनिधी अकोला तेजाभिमान राजा म्हणून इतिहासात अजरामर झालेले महाराणा प्रताप यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी व त्यातून प्रेरणा मिळविण्यासाठी माझगाव येथील महाराणा प्रताप चौकात शिवसेना उपनेते तथा मुंबई महापालिका स्थायी सम... Read more
अमरावती, दि. 19 : अमरावती जिल्ह्यासाठी सन 2022-23 साठी जिल्हा वार्षिक योजनेत विविध विकासकामांसाठी 320 कोटी रूपये निधीला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मान्यता देण्यात आली. विभागातील पाचही जिल्ह्या... Read more
अकोला : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७२ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय समारंभ लालबहादूर शास्त्री स्टेडियम येथे बुधवार दि.२६ रोजी सकाळी सव्वा नऊ वा. होणार आहे. याप्रसंगी राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास... Read more
अकोला : राष्ट्रीय सण उत्सव या काळात कागदाच्या व प्लास्टीकच्या राष्ट्रध्वज प्रतिकृतींचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो. ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार अशा वापरावर बंदी असुन असा वापर करणारे नागरिक, उत्पादक, विक्रेते, वितरक व मुद्रक यांचेव... Read more
सतिश मवाळग्रामीण प्रतीनीधी मेहकर मेहकर : दिनांक 24/01/2022 रोज सोमवार ला शेंदुरजन येथे मंगल कार्यालय व लॉन्स च्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दामुअण्णा महाराज शिंगणे यांचे आई वडील सौ. वत्सलाबाई गुलाबराव शिंगणे व गुलाबराव शामराव शिंग... Read more
शरद वालसिंगेग्रामीण प्रतिनिधी रामापुर : रामापुर ते बोर्डी दोन.कीलोमीटर रस्ताचे खडीकरण सहा महीने पुर्वी झाले होते.या रोडचे प्रसारमाध्यमांनी बरेचदा पाठपुरावा केला.या रोडची बिकट अवस्थाचे सचीत्र व्रुत्त प्रकाशीत केले होते. रामापुर ते बोर्डी रस्त्याच... Read more