शरद वालसिंगे
ग्रामीण प्रतिनिधी
रामापुर : रामापुर ते बोर्डी दोन.कीलोमीटर रस्ताचे खडीकरण सहा महीने पुर्वी झाले होते.या रोडचे प्रसारमाध्यमांनी बरेचदा पाठपुरावा केला.या रोडची बिकट अवस्थाचे सचीत्र व्रुत्त प्रकाशीत केले होते. रामापुर ते बोर्डी रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुर आहे.खडीकरण होउन सहा महीने झाले तरी या रोडचे.डांरीकरण चे.काम बंद होते। प्रसारमाध्यम ची दखल घेउन 22 जानेवारी पासुन या रोडच्या डांबरीकणाला सुरवात झाली .या रोडवर,रामापुर,बोर्डी धारुर ई गावची वाहतुक असते.दररोज शेकडो दुचाकी,चारचाकी वाहनांची ये जा असते.. रोडवर डांबर मीक्सर मशीन , हीटर व ईतरही साहीत्य येऊन पडले असुन काम उच्च दर्जाचे चालु आहे..लवकरच डांबरीकरण पुर्ण होईल असे संबधीत ठेकेदारने प्रस्तुत प्रतीनीधी शी बोलतांना सांगितले.यावेळी माजी.जी.प.सदस्य गजानन डाफे,माजी काँ.कमेटी अध्यक्ष तुळशीराम ईस्तापे, सामाजीक कार्यकर्ते गजानन गांवडे यांनी.पाहणी करुन समाधान व्यक्त केले.