सतिश मवाळग्रामीण प्रतीनीधी मेहकर पंचायत समिती मेहकर अंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायतअंजनी बु येथील ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण व आत्मदहना सारखी आंदोलने करत असतात.परंत... Read more
राज्यातील करोनाच्या रुग्णांची कमी होणारी संख्या लक्षात घेता ज्या ठिकाणी रुग्णसंख्येचं प्रमाण घटत आहे, त्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क... Read more
कार्यकारी अभियंता अतुल मेश्राम यांनी दिला सकारात्मक प्रतिसाद, अहेरी शहरातील खड्डे लवकरच बुजविण्याचे दिले आश्वासन. राजअनिल पोचमपल्लीवारजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली अहेरी – शहरात सद्या पावसाळ्याची सुरुवात होताच प्रमुख रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर... Read more
शरद वालसिंगेग्रामीण प्रतिनिधी चंडीकापूर अकोट : अथर्व फाउंडेशन अकोला-अकोट च्या वतीने स्थानिक अंजनगाव मार्गावरील स्मशानभूमीत २८ जुलै रोजी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच झाडे लावा-झाडे जगवा असा संदेश देण्यात आला. पर्यावरणातील ढासळता समतोल पाहता मोठ्य... Read more
गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा:-तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव परीसरात खरीप हंगामातील पिके बहरलेली असताना गुरुवार दिनांक 22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी मुळे शेकडो एकर क्षेत्र बाधित झाले. असून कृष्ण मंदिर जवळपास नाल्याच्या काठावरी... Read more
किरण कुमार निमकंडेजिल्हा प्रतिनिधी अकोला पातूर येथील नप व शिर्ला ग्रामपंचायत यांच्या ह्ददी च्या वादामध्ये सामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची परीस्थीती समोर येत आहे पातूर येथील दैनंदिन भाजीपाला हराशी हि अगोदर गुजरीलाईन येथे भरवल... Read more
किरण कुमार निमकंडेजिल्हा प्रतिनिधी अकोला पातूर : ग्लोबल टायगर डे चे औचित्य साधून पातुरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वाघ वाचवा चा संदेश देत जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.29 जुलै रोजी ग्लोबल टायगर डे साजरा केला जातो. या दिना... Read more
सार्वजनिक बांधकाम उपविभागाला दिला रास्ता रोको आंदोलनाचा इशारा. योगेश्वर शेंडेउपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर चंद्रपूर (२९ जुलै)- चिमूर तालुक्यातील बोरगाव बुट्टी ते सिरसपूर शिवरा रोडवर खूप मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत व या खड्यांमुळे शेतकऱ्यांना व शेत... Read more
चिपळूण येथील पूरग्रस्तांना लातूरांकडून स्नेहाची शिदोरी जुबेर शेखजिल्हा प्रतिनिधी लातुर लातूर/ रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसापूर्वी अतिवृष्टी होऊन निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे अनेक नागरिकांचे प्रापंचिक साहित्य... Read more
राजअनिल पोचमपल्लीवारजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली अहेरी – राजनगरीत सुरु असलेल्या मागील 33 वर्षापासून च्या कराटे मार्शल आर्ट डोजो मध्ये विदर्भ महाराष्ट्र अहेरीत मिळालेल्या कराटे परीक्षा केंद्र 2021 अंतर्गत दि विदर्भ रिजन कराटे-डो असोसिएशन संलंग... Read more
कार्यकारी अभियंता अतुल मेश्राम यांनी दिला सकारात्मक प्रतिसाद, अहेरी शहरातील खड्डे लवकरच बुजविण्याचे दिले आश्वासन. राजअनिल पोचमपल्लीवारजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली अहेरी – शहरात सद्या पावसाळ्याची सुरुवात होताच प्रमुख रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर... Read more
किरण कुमार निमकंडेजिल्हा प्रतिनिधी अकोला पातूर शहरातील व तालुक्यातील सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात विकासात्मक धोरण ठेवणारे ठाकूर शिवकुमार बायस यांच्या जन्मदिनानिमित्त पातूर येथील शिव भोजनालय कि जे नागरिकांना हे गेल्या कोरोना काळा पासून... Read more
राजअनिल पोचमपल्लीवारजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली एटापल्ली : तालुक्यातील बहुचर्चित सुरजागड प्रकल्प मार्गावर नक्षल्यांनी झाड पाडून मार्ग बंद केला आहे. तसेच नक्षली पत्रके सुद्धा टाकली आहेत. दरवर्षी नक्षल २८ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान नक्षल सप्ताह पाळण्या... Read more
मुंबई : महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. सर्व विद्यार्थी चांगल्या मार्क्सने पास झाले. आता त्यांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे 11वी प्रवेशासाठीच्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक कधी जाहीर होणार याकडे. या व... Read more
सतिश मवाळग्रामीण प्रतीनीधी मेहकर हिवरा आश्रम,..विद्यार्जनासारखे पवित्र व आनंददायी सुख नाही. विद्यार्जनामुळे माणसाच्या वैचारीक प्रगल्भतेत वाढ होते. कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी व प्रयत्नाची पराकाष्ठा यामुळे कोणतेही यश सहज प्राप्त करता येते. विद्... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधी भद्रावती भद्रावती,दि.२८:-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागुनच असलेल्या भद्रावती तालुक्यातील घोसरी जंगल परिसरात पट्टेदार वाघाची दहशत पसरली असून सोमवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान वाघाच्या हल्ल्यात एक गाय ठार झाली... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधी भद्रावती भद्रावती,दि.२८:-वरोरा शहरापासून जवळच २ कि.मी.अंतरावर असलेल्या चिनोरा या गावात दुर्लक्षित हेमाडपंथी मंदिरात लोकवर्गणीतून विठ्ठल रूख्माईच्या मूर्तीची स्थापना नुकतीचकरण्यात आली.तसेच या मंदीरावरील कोरीव कामात सं... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधी भद्रावती भद्रावती,दि.२८:-राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच दि.२६ जुलै रोजी जाहीर झाला असून येथील लोकमान्य विद्यालयाच्या तीन विद्यार्थीनींनी यश प्राप्त केले आहे.फक्त इयत्ता आठवीच्या विद्या... Read more
सतिश मवाळग्रामीण प्रतीनीधी मेहकर दिनांक 26 जुलै 21 ला मौजे उसरण तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने क्रोप शोप प्रकल्पांतर्गत शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले ह्या शेतीशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे ही शेतीशाळा दोन्ही... Read more
गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा:- दि.२७/०७/२०२१ला महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाची आढावा बैठक स्थानिक विश्रामगृह तेल्हारा येथे घेण्यात आली या वेळी अनेक विषयावर चर्चा करुन आढावा बैठकीत जुनी कार्यकारीणी सर्वानुमते बरखास्त करुन नविन... Read more