मुंबई : राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. महसूलमंत्र्यांच्या कार्यालयात कोरोनाग्रस्त सापडल्यानंतर गृहमंत्र्याच्या कार्यालयात २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह सापडले आहेत. आता मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्याल... Read more
उन्नती फिल्म प्रोडक्शने दिली शेकडो कलाकारांना चित्रपटात झळकण्याची संधी.. अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला पातुर : नुकत्याच काही दिवसापूर्वी क्राइम पेट्रोल मध्ये फैजल कुरेशी यांची भूमिका साकारून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अकोला जिल्ह्याचे नाव श... Read more
मुंबई, दि. ६ : तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, सापेक्ष आर्द्रता, पर्जन्यमान यांची अद्ययावत माहिती मिळण्यासाठी सध्या मंडळस्तरावर काही ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. ही केंद्रे आता ग्रामपंचायतस्तरावर बसविण्यात ये... Read more
मुंबई, दि. 7 :- प्रत्येकाला हक्काचे घर मिळाले पाहिजे, हे राज्य शासनाचे धोरण आहे. पुणे म्हाडाच्या ४ हजार २२२ नवीन सदनिकांची सोडत त्याच धोरणाच्या दिशेने पडलेले आश्वासक पाऊल आहे. ‘सर्वांसाठी घरे’ हा कार्यक्रम शासनामार्फत प्राधान्याने राबविणार असून... Read more
मुंबई, दि. 7 : राज्यातील सूक्ष्म सिंचन संच बसविणाऱ्या शेतकऱ्यांना पूरक अनुदान देण्याकरिता २०० कोटी रुपये निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन आदेश (दिनांक ०६ जानेवारी २०२२) जारी करण्यात आल्याची माहिती कृषि मंत्री द... Read more
मुंबई,दि. 7 : राज्यातील महसूल आणि कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असलेला महत्वाकांक्षी ई-पीक पाहणी प्रकल्प राजस्थान सरकारने स्वीकारण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. राजस्थानचे महसूलमंत... Read more
वाशिम : राज्यात कोरोना संसर्गासोबतच नव्या ओमिक्रॉन विषाणूचा धोका वाढायला सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे, ठाणे व पालघर या जिल्हयात मोठया प्रमाणात बाधित रुग्ण आढळून येत आहे. याच महानगरातून जिल्हयात मोठया प्रमाणात नागरीकांचे येणे-जाणे सुरु आहे. त्या... Read more
अकोला,दि.७(जिमाका)- मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष २०२१ करीता राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड.मय पुरस्कारासाठीच्या प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. या प्रवेशिका मुंबई शहर व मुंब... Read more
अकोला : महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६६ नुसार मंत्रालयीन विभागीय व राज्य शासनाच्या सर्व कार्यालयामध्ये मराठी भाषेचा वापर करणे आवश्यक असून त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा समिती स्थापन करण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत.... Read more
अकोला : वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन या योजनेंतर्गत २०२१-२२ या वर्षाकरीता प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. योजनेसंबंधीचे अर्ज पंचायत समितीस्तरावर उपलब्ध आहेत. तरी इच्छुक वृद्ध साहित्यिक व कलाकार यांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव गटविकास अधिकार... Read more
अकोला : शून्य ते पाच वर्षे या वयोगटातील बालकांना पल्स पोलिओ लसीकरण रविवार दि.२३ रोजी होणार आहे. त्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेची सज्जता आहे.पोलिओ डोस देतांना लसीकरण बुथवरही कोविड नियमांचे पालन काटेकोरपणे करावे, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी अनि... Read more
अकोला : भारतीय हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार येत्या ११ तारखेपर्यंत विदर्भातील जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभुमिवर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या श... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती :दि. 7:- जि. प. उच्च प्राथमिक शाळा गुडगाव (वडे) येथे “जिजाऊ ते सावित्री, सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा” अभियाना अंतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांनी विविध उपक्रम दिनांक ३ जानेवारी २०२२ ते १... Read more
जि.प.शाळेतील 200 विद्यार्थांना मास्कचे वितरण. सौ.निलिमा बंडमवारउपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली. गडचिरोली : समाजप्रबोधन व समाजात सद्भावनेचा प्रसार करणारे मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून पेरमिल... Read more
संत सावतामाळी रयत बाजार अभियानाची सुरुवात महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती : संत सावता माळी रयत बाजार अभियानाची सुरुवात भद्रावती शहरात आता लवकरच होणार असून शेतकरी ते थेट ग्राहक अशी भाजीपाला विक्री होणार असल्याने शेतकरी वर्गात आनंद... Read more
म.रा.म.पत्रकार संघाचा उपक्रम महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुका शाखा भद्रावती तर्फे तालुक्यातील धानोली येथील जि.प.प्राथ.शाळेच्या विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन वितरण करुन पत्रकार दिन साजरा कर... Read more
सौ.निलिमा बंडमवारउपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली. गडचिरोली/पेरमिली : गडचिरोली जिल्ह्यातील अती दुर्गम भागात असलेले उप पोलीस स्टेशन पेरमिली अंतर्गत येणारे कोरेली(खुर्द) गावा मधील लोकांचा लसीकरण घेण्याविषयी असलेला संभ्रम दूर करण्यात पोलीस स्टेशन पेरमिल... Read more
किरण कुमार निमकंडेजिल्हा प्रतिनिधी अकोला अकोला : ज्योतीबांचे विचार सावित्रीबाईंनी आत्मसात केले आणि त्याप्रमाणे त्यांनी आचरण करून समाजात रुजविले असे उद्गार प्राचार्य डॉ. रमेश अंधारे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त श्री सोमपुरी... Read more
नागरिकांनी घेतला लाभ महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रवती : शहरातील गवराळा येथील चुटकी बहू विकास संस्थेत दि.5 जाने रोज बुधवार ला कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराच्या सुरुवातीला अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजल... Read more
किरण कुमार निमकंडेजिल्हा प्रतिनिधी अकोला सावित्रीबाई फुलेना आगळी वेगळी आदरांजलीपातूर : येथे महाराष्ट्र राज्य माळी युवक संघटनेचे वतीनेक्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून चष्मे वाटप व नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करून... Read more