किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
विवरा येथील रुग्न सेवक मंगेश केनेकर यांनी आता पर्यत अनेक रुग्नांना जिवदान दिले मुंबई येथील जगप्रसिद्ध लिलावती हिदुंजा हॉस्पीटल मधे त्यांनी अनेक रूग्नांनाना मुंबई येथून धर्मादाय संघटणाकडून लाखो रुपर्य आनून गरीब रुग्नांचे दिर्ध ऑफरेशन जगातील टॉप टेन सर्जन कडून करुन घेतले अशा या जिवनाशी झुंज देणाऱ्या रुग्णांना पुनर्जन्म देण्याचे काम करत एक दैव दुता प्रमाणे कार्य करणारे पातुर तालुका विकास मंच चे सदस्य मंगेश केनेकर
यांचा सत्कार पातुर तालुका विकास मंचाचे सयोजक ठाकुर शिवकुमा सिंह बायस किरण कुमार निमकंडे बंजारा समाजाचे जि.प नेते आनिल राठोड, धनंजय देशमुख गोपाळ स्वप्नील रेवाळे, गोपाल तायडे यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांचा सत्कांर पातूर येथील पातूर तालुका विकास मंच कार्यालय येथे केला