वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
सद्गुरू सती सोना माता च्या पदपर्शाने पावन झालेल्या येवती या गावात अनेक वर्षांपासून चालत आलेल्या या चातुर्मास समप्ती सोहळा आयोजित केला आहे गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेला हा संगीतमय श्रीम् द भागवत कथा त्या निमित्ताने आयोजित केली होती मोठ्या उत्साहात ही कथा कथाकार हभप भागवताचार्य श्री संदिपजी महाराज सांगळे यांच्या सुमधुर वाणीतुन येवतीवासी श्रवण करत आहे या सोहळ्याची सांगता बुधवार ला हभप गुरुवर्य मानिक महाराज रोकडे यांच्या काल्याचे किर्तन रुपी सेवा होईल व महारप्रसाद होईल या सोहळ्यात सहभागी गुननीजन कलाकार मंडळी गायनाचार्य हभप धोंडबा महाराज गरुड ,हभप शरद महाराज आळंदीकर, तबला वादक हभप गौरव महाराज लढी आँरगन वादक हभप गोपाल महाराज मोहे हे या ठिकाणी उपस्थित राहुन कार्यक्रम गोड केला


