अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर : श्री.मुंगसाजी माऊली मित्र मंडळाच्या वतीने क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती निमित्त १५/११/२०२१ रोजी भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख साहेब उपस्थित होते.सोबतच प्रमुख उपस्थिती म्हणून हिदायात खा रूम खा हिद्दु पैलवान माजी नगराध्यक्ष न.प.पातुर राष्ट्रवादी गट नेते पातुर तसेच लक्ष्मीबाई जनार्दन डाखोरे सभापती पंचायत समिती पातुर,अर्चना सुधाकर शिंदे सरपंच शिर्ला, ग्रामपंचायत देवलाल डाखोरे माजी जिल्हा परिषद सदस्य, प्रीतम खुळे जेष्ठ समाजसुधारक, अजू ढोणे माजी पंचायत समिती सदस्य,कृष्णा बोंबटकार संचालक कृष्णा अलंकार केंद्र पातुर यांच्या उपस्थितीमध्ये जयंती साजरी करण्यात आली.यावेळी उपस्थित सर्व आदिवासी बांधव कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच आदिवासी कर्मचारी संघटना उपस्थित होती.कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष म्हणून बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन जी देशमुख साहेब यांनी सर्व आदिवासी बांधवांना संबोधित केले संबोधित करतेवेळी रेस्ट हाऊस येथे भव्य क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या नावाने भव्य सभामंडप देण्याचे आश्वासन दिले येणारी पुढील वर्षाची क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती भव्य सभा मंडप मध्ये साजरी करू असे आश्वासन दिले.यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर परशराम उंबरकर माजी उपाध्यक्ष,जनार्धन डाखोरे, सुनील गाडगे, इंगळे सर, करवते सर,दिगंबर खुरसडे, फिरोज खान ग्रामपंचायत सदस्य, सैय्यद इरफान ग्रामपंचायत सदस्य, मंगलडोंगरे ग्रामपंचायत सदस्य,अणिक पटेल, शाकिर भाई ,नंदू येणकर, सय्यद नईम, युवराज बोचरे, गजानन पोपळघट, राहुल वाघमारे,शेख राहील. सदर कार्यक्रमाचे आयोजन सुधाकर शिंदे, डॉक्टर राजेश ठाकरे, सुहास देवकर, धनराज शिंदे,दत्ता पांडे, अजय भाऊ भोकरे, गोपाल लोखंडे, गणेश देवकर ,शिवदास मोरे, रवी खुळे, रमेश देवकर, गोपाल पांडे, श्रीकांत करवते, रंगनाथ गिरे, संदीप लठाड, सागर लठाड, विनोद शिंदे,आकाश करवते,गोलू मेटांगे,योगेश काळपांडे, संतोष गिरे, अंकुष गिरे, शुभम बोचरे इत्यादी उपस्थित होते.


