शरद भेंडे ग्रामीण प्रतिनिधि पिप्री खुर्द
अकोट : मौजे पिंपरी खुर्द येथील मुरलीधर शालिक्राम पांडे हे त्यांच्या शेतात गेले असता त्यांना मोठा चा मोठाच अजगर दिसला त्यांनी गावात लगेच फोन केला व गावातील मित्र मंडळींना सागितले लगेच श्याम निमकर्डे. यांनी सर्प मित्र यांना फोन केला असता ते लगेच अर्ध्या तासा मध्ये हजर झाले.त्यांना घेऊन लगेच शेतात गेले असता तिथे मुरली पांडे विठल भेंडे रांभा तेलगोटे जितापुर चे मंगळे देशोंन्नाती पत्रकार दत्ता भगत सचिन भांडे अक्षय कनेरकर गोपाल शेंडे श्याम गिरबिडे आणि गावकरी मंडळी खूप जमली होती सर्प मित्र यांनी अजगराला पकडून वण विभाग कडून जीवनदान देण्यात आले गावात मागच्या वर्षी सुद्धा असाच एक मोठा चा मोठा अजगर निघाला होता. तोच तर नसेल अशी चर्चा गावात सुरू आहे